Indian Navy :- भारतीय नौदल 10+2 (बी.टेक) कोर्ससाठी प्रवेश सुरू !! प्रतिष्ठित भारतीय नौदल अकादमी, एझिमला केरळ येथे चार वर्षांचा बी टेक कोर्स केल्यानंतर 10+2 बी टेक कॅडेट प्रवेश योजनेअंतर्गत कार्यकारी आणि तांत्रिक शाखांमध्ये कायमस्वरूपी अधिकारी होण्यासाठी अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भारतीय नौदलसेना निवड ही निष्पक्ष आणि पारदर्शक आणि केवळ गुणवत्तेवर केली जाते. भारतीय हवाई दलात निवड किंवा भरतीसाठी कोणत्याही टप्प्यावर कोणालाही लाच देण्याची आवश्यकता नाही, उमेदवारांनी भरती/निवड एजंट म्हणून काम करणाऱ्या बेईमान व्यक्तींना बळी पडू नये.
भारतीय नौदलसेना अंतर्गत जाहीर झालेल्या कोर्सची सुवर्णसंधी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी आहे. या कोर्ससाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. त्यामुळे, जर तुम्ही या संधीचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल,आणि उमेदवारांची निवड परीक्षाद्वारे केली जाईल. या भरतीसंबंधीची संपूर्ण आणि अधिकृत माहिती चला आता आपण सविस्तरपणे पाहूया.
भारतीय नौदलसेना कोर्ससंदर्भात अर्ज करण्यासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, ऑनलाईन अर्ज करण्याची महत्वाची लिंक, ऑनलाइन अर्ज पाठवण्यचा पत्ता, रिक्त पदांची सविस्तर संपूर्ण माहिती, मासिक वेतन, अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या अंतिम तारखा, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण याबद्दल सर्व अधिकृत जाहिरात PDF मध्ये सर्व बाबी खालील भागात नमूद केल्या आहेत.
Indian Navy Course Apply Now 2025
| विभागाचे नाव | भारतीय नौदलसेना |
| कोर्सचे नाव | कार्यकारी आणि तांत्रिक शाखा |
| अर्ज चालू होण्याची तारीख | 30 जून 2025 |
| अर्ज भरण्याची शेवटची तारीख | 14 जुलै 25 |
| अर्ज करण्याची पध्दत | ऑनलाईन |
भारतीय नौदलसेनामध्ये कोर्ससाठी रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे, आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. निवडीचे अंतिम अधिकार संबधित विभागाकडे असले तरी, प्रत्यक्ष मुलाखत किंवा परीक्षेच्या माध्यमातून उमेदवार अंतिम निवड यादीत स्थान मिळवत आहेत.
रिक्त पदांचा तपशील :-
| पदांचे नाव | रिक्त पदे |
|---|---|
| कार्यकारी आणि तांत्रिक शाखा | 44 |
10+2 (B.TECH) CADET ENTRY SCHEME
विभागाचे नाव – भारतीय नौदलसेना
अर्ज करण्याची पध्दत – भारतीय नौदलसेना -2026 कोर्ससाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
आवश्यक वयोमर्यादा – या कोर्ससाठी जन्मतारीख 02 जुलै 2006 ते 01 जानेवारी 2009 दरम्यान जन्मलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
शैक्षणिक पात्रता –
- 10+2 समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- वरील कोर्स संबधित अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री जाहिरात मधून करावी.
INA Recruitment Documents List 2025
अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे –
- 10वी /12वी शैक्षणिक प्रमाणपत्र
- ई-मेल ID, मोबाईल नंबर
- जन्मतारीख पुरावा (10वी/12वी प्रमाणपत्रांनुसार)
- 10वी वर्गाची गुणपत्रिका
- 12वी वर्गाची गुणपत्रिका
- JEE (Main)-2025 स्कोअर कार्ड
- पासपोर्ट फोटो (JPG/TIFF स्वरूपात)
- उमेदवारांनी SSB मुलाखतीला येताना अर्जाचा प्रिंट आउट काढून मूळ प्रमाणपत्रे/कागदपत्रांसह सोबत ठेवावा.
| ⚠️ महत्त्वाची सूचना – अर्ज करण्यापूर्वी अवश्य वाचा! प्रिय मित्रांनो, याकोर्ससाठी अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि पात्रता पडताळूनच अर्ज सादर करा. जरी ही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून संकलित केली असली तरी, काही ठिकाणी तफावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, अर्ज अंतिम करण्यापूर्वी सर्व तपशील स्वतः पडताळून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, यातील कोणत्याही चुकीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. |
सरकारी नोकरी, सरकारी योजना, Private Job’s तसेच इतर माहितीसाठी मोफत मराठी मध्ये अपडेट मिळवण्यासाठी दररोज mahanoukari.in या संकेतस्थळाला भेट द्या.
INA Course Link 2025
| 🔖 अधिकृत PDF जाहिरात | 🔗येथे क्लिक करा |
| 🔍 अधिकृत संकेतस्थळ | 🔗येथे क्लिक करा |
👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा !!! 🎯