MERC महाराष्ट्र वीज नियामक आयोग | Maharashtra Electricity Regulatory Commission Recruitment Apply Now 2025

https://mahanoukari.in/merc-maharashtra-electricity-regulatory-commission-recruitment-apply-now-2025/

MERC :-महाराष्ट्र वीज नियामक आयोग 2025 मध्ये पदांच्या भरतीसाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तीन वर्षांच्या करार तत्वावर संपूर्ण तपशीलांसह अर्ज मागवत आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोग मुंबई, अंतर्गत जाहीर झालेल्या नोकरभरतीची सुवर्णसंधी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी आहे. या भरतीसाठी अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. त्यामुळे, जर तुम्ही या संधीचा लाभ घेऊ इच्छित असाल, … Read more