Pradhan Mantri Fasal Bima Yojana | प्रधानमंत्री पीक विमा योजना
Pradhan Mantri Fasal Bima Yojana :-राज्यात शेतकरयांना प्रधानमंत्री पीक विमा योजना आर्थिक विविध नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे.खरीप हंगाम विमा योजनेतील पिके: भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित … Read more