SSC-JE कनिष्ठ अभियंता भरती | SSC Recruitment Apply Now 2025

SSC-JE 2025 – कर्मचारी निवड आयोग अंतर्गत कनिष्ठ अभियंता भरतीसाठी 21.07.2025 पर्यंत उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. कर्मचारी निवड आयोग भारतातील सर्वात विश्वासार्ह भरती संस्थांपैकी एक म्हणून विकसित झाला आहे. वापरकर्ता विभागांसाठी उमेदवारांची निष्पक्ष, न्याय्य आणि निष्पक्ष निवड सुनिश्चित करण्यासाठी प्रक्रियांचे पालन करते. जगभरातील भरती पद्धती, निवड प्रक्रिया आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण विकास होत आहेत. यामुळे भरती संस्थांसमोर नवीन आव्हाने आली आहेत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी, जगभरातील घडामोडींशी जुळवून घेणे आवश्यक आहे. भरती संस्थांनी त्यांच्या संस्थात्मक आणि मानवी क्षमता बळकट करणे आज अधिक आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कर्मचारी निवड आयोग नोकरभरतीची सुवर्णसंधी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी आहे. या भरतीसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. त्यामुळे, जर तुम्ही या संधीचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे भरली जाणार आहेत, आणि उमेदवारांची निवड परीक्षा किंवा थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. या भरतीसंबंधीची संपूर्ण आणि अधिकृत माहिती चला आता आपण सविस्तरपणे पाहूया.

कर्मचारी निवड आयोग भरतीसंदर्भात अर्ज करण्यासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, ऑनलाईन अर्ज करण्याची महत्वाची लिंक, ऑनलाइन अर्ज पाठवण्यचा पत्ता, रिक्त पदांची सविस्तर संपूर्ण माहिती, मासिक वेतन, अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या अंतिम तारखा, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण याबद्दल सर्व अधिकृत जाहिरात PDF मध्ये सर्व बाबी खालील भागात नमूद केल्या आहेत

विभागाचे नाव कर्मचारी निवड आयोग (SSC) भरती -2025
पदांचे नावकनिष्ठ अभियंता (Civil, Mechanical & Electrical)
अर्ज चालू होण्याची तारीख30.06.2025 पासून 21.07.2025
रिक्त जागाविविध पदांसाठी एकूण 1340* जागा
अर्ज करण्याची पध्दतऑनलाईन

कर्मचारी निवड आयोग विभागामध्ये विविध रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे, आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. निवडीचे अंतिम अधिकार संबधित विभागाकडे असले तरी, प्रत्यक्ष मुलाखत किंवा परीक्षेच्या माध्यमातून उमेदवार अंतिम निवड यादीत स्थान मिळवत आहेत.

रिक्त पदांचा तपशील :-

विभागाचे नाव पदनामवयोमर्यादा
सीमा रस्ते संघटनाकनिष्ठ अभियंता (Civil, E & M)30 वर्ष
ब्रह्मपुत्र मंडळ,
जलशक्ती मंत्रालय
कनिष्ठ अभियंता (Civil)30 वर्ष
केंद्रीय जल आयोगकनिष्ठ अभियंता (M)30 वर्ष
केंद्रीय सार्वजनिक
बांधकाम विभाग(CPWD)
कनिष्ठ अभियंता (E)32 वर्ष
केंद्रीय जल आणि
विद्युत संशोधन स्टेशन
कनिष्ठ अभियंता (C & E)30 वर्ष
DGQA-नौदल,
संरक्षण मंत्रालय
कनिष्ठ अभियंता (M & E)30 वर्ष
फरक्का बॅरेज प्रकल्प,
जल शक्ती मंत्रालय
कनिष्ठ अभियंता (C & E)30 वर्ष
लष्करी अभियंता सेवा
(MES)
कनिष्ठ अभियंता (Civil, E & M)30 वर्ष
राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संघटना
(NTRO)
कनिष्ठ अभियंता (Civil)30 वर्ष

विभागाचे नाव – कर्मचारी निवड आयोग (SSC) भरती -2025

रिक्त जागा – कनिष्ठ अभियंता (Civil, E & M)साठी विविध रिक्त पदे 1340*

अर्ज करण्याची पध्दत – कर्मचारी निवड आयोग (SSC) 2025 भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

आवश्यक वयोमर्यादा – या भरतीसाठी पदानुसार 30-32 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक :-

ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्याची तारीख30.06.2025 पासून 21.07.2025
ऑनलाईन अर्ज नोंदणी शेवटची तारीख21.07.2025
ऑनलाइन अर्ज शुल्क भरण्याची तारीख22.07.2025
ऑनलाइन अर्ज दुरूस्ती/बदल करण्याची तारीख01.08.2025 पासून 02.08.2025
ऑनलाइन परीक्षा – (Paper-I)27-31 ऑक्टोबर 2025
ऑनलाइन परीक्षा – (Paper-II)जानेवारी /फेब्रुवारी 2026
SSC JE Quailification & Documents List

शैक्षणिक पात्रता :- उमेदवारांनी किमान मान्यताप्राप्त विद्यापीठातून Civil, Mechanical & Electrical शाखेतील पदवी धारण केलेली असावी. वरील भरतीत विहित पात्रता उमेदवारांनी सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची जाहिरात मधून खात्री करावी.

अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे :-

उमेदवारांना खालील कागदपत्रांशिवाय ऑनलाइन परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही

  • अर्जदाराचा फोटो व स्वाक्षरी
  • डाव्या अंगठ्याचा ठसा (Left thumb)
  • हस्तलिखित घोषणापत्र
  • SSC / SSLC/ दहावी किंवा समकक्ष प्रमाणपत्र
  • कागदपत्रे स्कॅन करणे आणि अपलोड करण्यासाठी दिलेल्या तपशीलांनुसार लाइव्ह फोटो.

SSC JE Application Fees i.e

परीक्षा शुल्क

प्रवर्गपरीक्षा शुल्क
खुला प्रवर्ग100 /- रुपये (+GST)
राखीव प्रवर्ग
⚠️ महत्त्वाची सूचना – अर्ज करण्यापूर्वी अवश्य वाचा!

प्रिय मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि पात्रता पडताळूनच अर्ज सादर करा. जरी ही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून संकलित केली असली तरी, काही ठिकाणी तफावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, अर्ज अंतिम करण्यापूर्वी सर्व तपशील स्वतः पडताळून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, यातील कोणत्याही चुकीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

सरकारी नोकरी, सरकारी योजना, Private Job’s तसेच इतर माहितीसाठी मोफत मराठी मध्ये अपडेट मिळवण्यासाठी दररोज mahanoukari.in या संकेतस्थळाला भेट द्या.

SSC JE – Further Application Link

🔖 अधिकृत PDF जाहिरात🔗येथे क्लिक करा
🔍 अधिकृत संकेतस्थळ🔗येथे क्लिक करा

👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा !!! 🎯

Leave a Comment