PCMC Recruitment Apply Now 2025 ! पिंपरी चिंचवड महानगरपािलका भरती सुरु !

PCMC Recruitment :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पदव्युत्तर यशवंतराव चव्हान स्मृति रुग्णालयात 6 महिने कालावधीसाठी हंगामी भरणेबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदांची,शैक्षणिक पात्रता व इतर बाबीची पूर्तता करणा-या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पधदतीन अर्ज मागविण्यात येत आहेत. महानगरपािलका भरतीसाठी कोणत्याही टप्प्यावर कोणालाही लाच देण्याची आवश्यकता नाही, उमेदवारांनी भरती/निवड एजंट म्हणून काम करणाऱ्या बेईमान व्यक्तींना बळी पडू नये.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत जाहीर झालेल्या नोकरभरतीची सुवर्णसंधी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी आहे. या भरतीसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. त्यामुळे, जर तुम्ही या संधीचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल आणि उमेदवारांची निवड परीक्षाद्वारे केली जाईल. या भरतीसंबंधीची संपूर्ण आणि अधिकृत माहिती चला आता आपण सविस्तरपणे पाहूया.

पिंपरी चिंचवड महानगरपािलका भरतीसंदर्भात अर्ज करण्यासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, ऑनलाईन अर्ज करण्याची महत्वाची लिंक, अर्ज पाठवण्यचा पत्ता, रिक्त पदांची सविस्तर संपूर्ण माहिती, मासिक वेतन, अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या अंतिम तारखा, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण याबद्दल सर्व अधिकृत जाहिरात PDF मध्ये सर्व बाबी खालील भागात नमूद केल्या आहेत.

PCMC Recruitment Apply Now 2025

जाहिरात क्रमांक95/2025
जाहिरात तारीख02.07.2025
विभागाचे नाव महानगरपािलका रुग्णालय विभाग भरती -2025
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख02.07.2025
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख08.07.2025
एकूण रिक्त जागा एकूण 66 जागा
अर्ज करण्याची पध्दतऑनलाईन

महानगरपालीकाध्ये विविध रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे, आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. निवडीचे अंतिम अधिकार संबधित विभागाकडे असले तरी, प्रत्यक्ष मुलाखत किंवा परीक्षेच्या माध्यमातून उमेदवार अंतिम निवड यादीत स्थान मिळवत आहेत.

रिक्त पदांचा तपशील :-

पदांचे नावरिक्त पद संख्या
मेडीसीन12
गायनॅक08
न्युरोसर्जरी02
डायलेसिस02
बालरोग ICU03
इमर्जन्सी वॉर्ड02
आय.सी.यु18
उरोरोग02
क्ष किरण कक्ष04
दंतरोग03
सी.एम.ओ05
वैद्यकीय अधिकारी
(पोस्टमार्टेम सेंटर)
03
ब्लड बँक
(बी.टी.ओ)
02
एकूण66

Mahanagarpalika Vacancy Update 2025

विभागाचे नाव – पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती -2025

अर्ज करण्याची पध्दत –या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता :- वरील भरती संबधित पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची जाहिरात मधून खात्री करावी.

अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे :-

  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • पासपोर्ट फोटो
  • जातीचे प्रमाणपत्र
  • MMC नोंदणी
  • अनुभव प्रमाणपत्र

PCMC Recruitment Last Date 2025

⚠️ महत्त्वाची सूचना – अर्ज करण्यापूर्वी अवश्य वाचा!
प्रिय मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि पात्रता पडताळूनच अर्ज सादर करा. जरी ही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून संकलित केली असली तरी, काही ठिकाणी तफावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, अर्ज अंतिम करण्यापूर्वी सर्व तपशील स्वतः पडताळून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, यातील कोणत्याही चुकीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

सरकारी नोकरी, सरकारी योजना, Private Job’s तसेच इतर माहितीसाठी मोफत मराठी मध्ये अपडेट मिळवण्यासाठी दररोज mahanoukari.in या संकेतस्थळाला भेट द्या.

🔖 अधिकृत PDF जाहिरात🔗येथे क्लिक करा
🔍 अधिकृत संकेतस्थळ🔗येथे क्लिक करा

👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा !!! 🎯

Leave a Comment