आरोग्य विभाग अभियान भरती नागपूर | NHM Nagpur Bharti 2025: Apply Now !

NHM Nagpur Bharti 2025 : आरोग्य विभाग अभियान पदभरती निव्वळ कंत्राटी स्वरुपाची असनार आहे. त्याकरिता जाहीर झालेल्या नोकरभरतीची सुवर्णसंधी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी आहे. या भरतीसाठी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील. त्यामुळे, जर तुम्ही या संधीचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागेल. या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे भरली जाणार आहेत, आणि उमेदवारांची निवड परीक्षा किंवा थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. या भरतीसंबंधीची संपूर्ण आणि अधिकृत माहिती चला आता आपण सविस्तरपणे पाहूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

NHM Nagpur Bharti 2025

राष्ट्रीय आरोग्य अभियान या विभागात भरतीसंदर्भात अर्ज करण्यासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची महत्वाची लिंक, अर्ज पाठवण्यचा पत्ता, रिक्त पदांची सविस्तर संपूर्ण माहिती, मासिक वेतन, अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या अंतिम तारखा, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण याबद्दल सर्व अधिकृत जाहिरात PDF मध्ये सर्व बाबी खालील भागात नमूद केल्या आहेत

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान
अर्ज अंतिम तारीख18.07.2025
रिक्त जागाविविध पदांसाठी एकूण रिक्त 81 जागा
अर्ज करण्याची पध्दतऑफलाईन
मुलाखतीची तारीख 20.08.2025

NHM Nagpur Advertisement 2025

राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी स्वरुपात होणाऱ्या वेगवेगळ्या विभागात पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे, आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. निवडीचे अंतिम अधिकार संबधित विभागाकडे असले तरी, प्रत्यक्ष मुलाखत किंवा परीक्षेच्या माध्यमातून उमेदवार अंतिम निवड यादीत स्थान मिळवत आहेत.

रिक्त पदांचा तपशील :-

पदांचे नावएकूण पदवेतनश्रेणीशैक्षणिक पात्रता
Program Coordinator –
EMS Coordinator
120.000/-सामाजिक शास्त्रात MSW किंवा MA
NLEP-Para Medical Worker117,000/-12 वी पास+ डिप्लोमा
TB Supervisor-STS 220,000/-पदवी + 2 वर्ष अनुभव
TB Supervisor-STLS 220,000/-DMLT + 2 वर्ष अनुभव
Program Manager
Public Health-
DQAC Coordinator
135,000/-आरोग्य विषयात MPH/MHA/MBA असलेले वैद्यकीय पदवीधर
DEIC & NPPCD-
Audiologist & Speech Therapist
225,000/-ऑडिओलॉजिस्ट पदवी (B.ASLP- ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीमध्ये बॅचलर)
NLEP. NPHCE & DEIC.
Physiotherapist
320,000/-फिजिओथेरपीमध्ये पदवीधर
NOHP- Dental
Hygienist
117,000/-12 वी पास + डिप्लोमा
Tribal Cell – Tribal
Coordinator
115,500/-12 वी पास
Hematology,DEIC,Suman,
Suman L2,L3, IPHS,
SNCU.- Tribal, Non Tribal- Staff Nurse/LHV
6720,000/-GNM

विभागाचे नाव – राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर भरती – 2025

रिक्त जागा –विविध पदांसाठी एकूण रिक्त पदांच्या 81 जागा भरणे बाबत.

अर्ज करण्याची पध्दत – राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

आवश्वयक योमर्यादा – भरतीसाठी वयोमर्यादा 18 – 38 वर्षेवयोगटातील असणे आवश्यक आहेत.

ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक :-

ऑफलाईन अर्ज नोंदणी तारीख08.07.2025
ऑफलाईन अर्ज आणि शुल्क करण्याची शेवटची तारीख18.07.2025

आवश्यक मूळ कागदपत्रे :-

  • पदवी /पदविका प्रमाणपत्रे
  • गुणपत्रिका
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला/जन्म तारखेचा दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • स्टाफ नर्स/एल.एच.व्ही. पदाकरीता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • RTGS/NEFT/IMPS/UPI/DD व्दारे अर्ज शुल्का भरल्याची पावती किवा डिमांड ड्राफ. .

परीक्षा शुल्क

प्रवर्गपरीक्षा शुल्क
खुला प्रवर्ग150/-
मागास प्रवर्ग 100 /-

Government Job Last Date Apply Now 2025

⚠️ महत्त्वाची सूचना – अर्ज करण्यापूर्वी अवश्य वाचा!

प्रिय मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि पात्रता पडताळूनच अर्ज सादर करा. जरी ही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून संकलित केली असली तरी, काही ठिकाणी तफावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, अर्ज अंतिम करण्यापूर्वी सर्व तपशील स्वतः पडताळून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, यातील कोणत्याही चुकीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

सरकारी नोकरी, सरकारी योजना, Private Job’s तसेच इतर माहितीसाठी मोफत मराठी मध्ये अपडेट मिळवण्यासाठी दररोज mahanoukari.in या संकेतस्थळाला भेट द्या.

🔖 अधिकृत PDF जाहिरात🔗येथे क्लिक करा
🔍 अधिकृत संकेतस्थळ🔗येथे क्लिक करा

👉आपल्या जवळच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू करा !!! 🎯

Leave a Comment