NHM अंतर्गत 103 जागा जाहीर | Jalgaon Health Dept Hiring ! Apply Now 2025

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात 103 विविध जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. संबंधित पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत जाहीर झालेल्या सरकारी नोकरभरतीची सुवर्णसंधी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी आहे. या भरतीसाठी अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. त्यामुळे, जर तुम्ही या संधीचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर तुम्हाला ऑफलाइन अर्ज करावा लागेल. या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे भरली जाणार आहेत, आणि उमेदवारांची निवड परीक्षा किंवा थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. या भरतीसंबंधीची संपूर्ण आणि अधिकृत माहिती आता आपण सविस्तरपणे पाहूया.

NHM भरतीसंदर्भात अर्ज करण्यासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, ऑनलाईन अर्ज करण्याची महत्वाची लिंक, ऑफलाइन अर्ज पाठवण्यचा पत्ता, रिक्त पदांची सविस्तर संपूर्ण माहिती, मासिक वेतन, अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या अंतिम तारखा, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण याबद्दल सर्व अधिकृत जाहिरात PDF मध्ये सर्व बाबी खालील भागात नमूद केल्या आहेत

NHM Aaryog Department Bharti 2025

मित्रांनो, सध्या देशात बेरोजगारीची गंभीर समस्या असतानाही, हे दिलासादायक आहे की महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार विविध विभागांमध्ये नोकरभरती प्रक्रिया राबवत आहेत. 2025 मध्ये, विशेषतः आरोग्य विभाग, पोलीस भरती आणि जिल्हा परिषद यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असल्याने, नवीन नोकरभरती प्रक्रिया वेगाने सुरू झाल्याचे चित्र आपण पाहत आहोत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) या महत्त्वाच्या विभागांमध्ये विविध रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे, आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. निवडीचे अंतिम अधिकार संबधित विभागाकडे असले तरी, प्रत्यक्ष मुलाखत किंवा परीक्षेच्या माध्यमातून उमेदवार अंतिम निवड यादीत स्थान मिळवत आहेत.

पदांची नावे :-

पदांचे नावरिक्त पद संख्या
कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य5
वैद्यकीय अधिकारी (आयुष-पीजी)1
वैद्यकीय अधिकारी (पुरुष)3
वैद्यकीय अधिकारी (महिला)4
समुपदेशक2
स्टाफ नर्स(पुरुष)6
स्टाफ नर्स(महिला)65
पोषणतज्ञ2
एसटीएस1
लॅब टेक्निशियन5
पॅरा मेडिकल वर्कर4
औषधनिर्माता 3
टीबीएचव्ही2
एकूण103

NHM Aaryog Department Job Vacancy update 2025

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती मूळ जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे ती डाऊनलोड करून तपासू शकता.

निवड प्रक्रिया :- मेरीट लिस्ट (Merit List)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ जून २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करण्यात यावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन इमारत), जिल्हा परिषद, जळगाव.

आवश्यक कागदपत्रे :

  • नमुना अर्ज
  • लहान कुटुंब प्रमाणपत्र
  • डिमांड ड्राफ्ट
  • जन्म प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचे प्रमाणपत्र
  • कौन्सिल रजिस्टर प्रमाणपत्र
  • शासकीय अनुभव प्रमाणपत्र
  • अर्जासोबत जोडलेले कागदपत्रावर अनु.क्रमांक लिहावे.

NHM Aaryog Department Application Fees 2025

परीक्षा शुल्क :-

प्रवर्गपरीक्षा शुल्क
खुला प्रवर्ग150 /-
मागास प्रवर्ग / अनाथ प्रवर्ग100 /-
⚠️ महत्त्वाची सूचना – अर्ज करण्यापूर्वी अवश्य वाचा!

अर्ज भरण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता व इतर संपूर्ण सविस्तर माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खालील दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सरकारी नोकरी, सरकारी योजना, Private Job’s तसेच इतर माहितीसाठी मोफत मराठी मध्ये अपडेट मिळवण्यासाठी दररोज mahanoukari.in या संकेतस्थळाला भेट द्या.

🔖 अधिकृत PDF जाहिरात🔗येथे क्लिक करा
🔍 अधिकृत संकेतस्थळ🔗येथे क्लिक करा

👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा !!! 🎯

Leave a Comment