KDMC Kalyan Dombivli Mahanagarpalika Job Alert ! Apply Now | विविध पदांसाठी 490 सरळसेवा भरती

KDMC Recruitement कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत जाहीर झालेल्या सरकारी नोकरभरतीची सुवर्णसंधी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी आहे. या भरतीसाठी अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. त्यामुळे, जर तुम्ही या संधीचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर तुम्हाला ऑफलाइन अर्ज करावा लागेल. या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे भरली जाणार आहेत, आणि उमेदवारांची निवड परीक्षा किंवा थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. या भरतीसंबंधीची संपूर्ण आणि अधिकृत माहिती आता आपण सविस्तरपणे पाहूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसंदर्भात अर्ज करण्यासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, ऑनलाईन अर्ज करण्याची महत्वाची लिंक, ऑफलाइन अर्ज पाठवण्यचा पत्ता, रिक्त पदांची सविस्तर संपूर्ण माहिती, मासिक वेतन, अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या अंतिम तारखा, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण याबद्दल सर्व अधिकृत जाहिरात PDF मध्ये सर्व बाबी खालील भागात नमूद केल्या आहेत

मित्रांनो, सध्या देशात बेरोजगारीची गंभीर समस्या असतानाही, हे दिलासादायक आहे की महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार विविध विभागांमध्ये नोकरभरती प्रक्रिया राबवत आहेत. 2025 मध्ये, विशेषतः आरोग्य विभाग, पोलीस भरती आणि जिल्हा परिषद यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असल्याने, नवीन नोकरभरती प्रक्रिया वेगाने सुरू झाल्याचे चित्र आपण पाहत आहोत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका सध्या या महत्त्वाच्या विभागांमध्ये विविध रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे, आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. निवडीचे अंतिम अधिकार संबधित विभागाकडे असले तरी, प्रत्यक्ष मुलाखत किंवा परीक्षेच्या माध्यमातून उमेदवार अंतिम निवड यादीत स्थान मिळवत आहेत.

भरतीचे नावकल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती-2025
एकूण रिक्त पदे490 जागा
अर्ज अंतिम तारीख03 जुलै 2025
अर्ज करण्याची पध्दतऑनलाईन
वेतनश्रेणी7 व्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवरील गट-“क” व गट-“ड” मधील 490 रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा, लेखा सेवा, अभियांत्रिकी सेवा, अग्निशमन सेवा, विधी सेवा, क्रीडा सेवा, उद्यान सेवा इत्यादी सेवेमधील आहेत.

रिक्त पदांचा तपशील :-

पदांचे नावरिक्त पद संख्या
टीबीएचव्ही2
औषधनिर्माता 14
कुष्ठरोग तंत्रज्ञ 2
स्टाफ नर्स 78
क्ष-किरण तंत्रज्ञ 6
हेल्थ व्हिजीटर अण्ड लेप्रसी टेक्नीशियन1
मानस उपचार समुपदेशक 2
प्रयोगशाळा तंत्रज्ञ1
लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक6
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 58
कनिष्ठ अभियंता (विद्युत) 12
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 8
चालक-यंत्रचालक ड्रायव्हर कम ऑपरेटर)12
अग्निशामक (फायरमन)138
कनिष्ठ विधी अधिकारी2
क्रीडा पर्यवेक्षक1
उद्यान अधिक्षक 2
उद्यान निरीक्षक11
लिपीक-टंकलेखक116
लेखा लिपिक16
आया (फिमैल)2
एकूण490
⚠️ महत्त्वाची सूचना – अर्ज करण्यापूर्वी अवश्य वाचा!

प्रिय मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि पात्रता पडताळूनच अर्ज सादर करा. जरी ही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून संकलित केली असली तरी, काही ठिकाणी तफावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, अर्ज अंतिम करण्यापूर्वी सर्व तपशील स्वतः पडताळून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, यातील कोणत्याही चुकीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

संस्थेचे नाव – कल्याण डोंबिवली महानगरपालिका

रिक्त जागा – एकूण 490 रिक्त पदांसाठी भरती करण्यात आली आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया – या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

वयोमर्यादा –

18 ते 43 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु करण्याची तारीख10/06/2025
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख03/07/2025
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख03/07/2025
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख07 दिवस अगोदर.

शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे ती डाऊनलोड करून तपासू शकता.

प्रवर्गपरीक्षा शुल्क
खुला प्रवर्ग1000 /-
मागास प्रवर्ग / अनाथ प्रवर्ग900 /-
⚠️ महत्त्वाची सूचना – अर्ज करण्यापूर्वी अवश्य वाचा!

अर्ज भरण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता व इतर संपूर्ण सविस्तर माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खालील दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सरकारी नोकरी, सरकारी योजना, Private Job’s तसेच इतर माहितीसाठी मोफत मराठी मध्ये अपडेट मिळवण्यासाठी दररोज mahanoukari.in या संकेतस्थळाला भेट द्या.

🔖 अधिकृत PDF जाहिरात🔗येथे क्लिक करा
🔍 अधिकृत संकेतस्थळ🔗येथे क्लिक करा

👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा !!! 🎯

Leave a Comment