MERC महाराष्ट्र वीज नियामक आयोग | Maharashtra Electricity Regulatory Commission Recruitment Apply Now 2025

MERC :-महाराष्ट्र वीज नियामक आयोग 2025 मध्ये पदांच्या भरतीसाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तीन वर्षांच्या करार तत्वावर संपूर्ण तपशीलांसह अर्ज मागवत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र वीज नियामक आयोग मुंबई, अंतर्गत जाहीर झालेल्या नोकरभरतीची सुवर्णसंधी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी आहे. या भरतीसाठी अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. त्यामुळे, जर तुम्ही या संधीचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर तुम्हाला ऑफलाइन अर्ज करावा लागेल. या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे भरली जाणार आहेत, आणि उमेदवारांची निवड परीक्षा किंवा थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. या भरतीसंबंधीची संपूर्ण आणि अधिकृत माहिती चला आता आपण सविस्तरपणे पाहूया.

महाराष्ट्र वीज नियामक आयोग मुंबई भरतीसंदर्भात अर्ज करण्यासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, ऑफलाइन अर्ज करण्याची महत्वाची लिंक, ऑफलाइन अर्ज पाठवण्यचा पत्ता, रिक्त पदांची सविस्तर संपूर्ण माहिती, मासिक वेतन, अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या अंतिम तारखा, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण याबद्दल सर्व अधिकृत जाहिरात PDF मध्ये सर्व बाबी खालील भागात नमूद केल्या आहेत

जाहिरात क्रमांक05/2025
जाहिरात तारीख24.06.2025
विभागाचे नाव महाराष्ट्र वीज नियामक आयोग
अर्ज अंतिम तारीख18.07.2025
रिक्त जागाMERC पदांसाठी एकूण 84 जागा
अर्ज करण्याची पध्दतऑफलाइन
निवड प्रक्रियामुलाखतद्वारे

महाराष्ट्र वीज नियामक आयोगामध्ये पदांसाठी भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे, आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. निवडीचे अंतिम अधिकार संबधित विभागाकडे असले तरी, प्रत्यक्ष मुलाखत किंवा परीक्षेच्या माध्यमातून उमेदवार अंतिम निवड यादीत स्थान मिळवत आहेत.

रिक्त पदांचा तपशील :-

पदांचे नाववेतनश्रेणीरिक्त पदे
अध्यक्ष40,000-50,000 47
सदस्य35,000-40,00037

विभागाचे नाव –महाराष्ट्र वीज नियामक आयोग मुंबई भरती -2025

रिक्त जागा – अध्यक्ष व स्वतंत्र सदस्य पदांसाठी एकूण 84 जागा

अर्ज करण्याची पध्दत – भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

आवश्वयक योमर्यादा – महाराष्ट्र वीज नियामक आयोग मुंबई पदांच्या भरतीसाठी वयोमर्यादा 65 या वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.

ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता –

सचिव, महाराष्ट्र वीज नियामक आयोग, 13 वा मजला, केंद्र-1, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई 400 005

ऑफलाइन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक –

ऑफलाइन अर्ज नोंदणी तारीख24.06.2025
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख18.07.2025

शैक्षणिक पात्रता – स्वतंत्र सदस्याला ग्राहकांच्या तक्रारीं बाबींवर किमान दहा 10 वर्षे काम करण्याचा अनुभव असावा. उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असावे.अभियांत्रिकी महाविद्यालयातील निवृत्त प्राचार्य असेल तर खूप छान किंवा सरकारी निवृत्त वरिष्ठ विद्युत अभियंता यासारखे अर्जदार पदांसाठी अर्ज करू शकतात.

⚠️ महत्त्वाची सूचना – अर्ज करण्यापूर्वी अवश्य वाचा!

प्रिय मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि पात्रता पडताळूनच अर्ज सादर करा. जरी ही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून संकलित केली असली तरी, काही ठिकाणी तफावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, अर्ज अंतिम करण्यापूर्वी सर्व तपशील स्वतः पडताळून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, यातील कोणत्याही चुकीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

सरकारी नोकरी, सरकारी योजना, Private Job’s तसेच इतर माहितीसाठी मोफत मराठी मध्ये अपडेट मिळवण्यासाठी दररोज mahanoukari.in या संकेतस्थळाला भेट द्या.

MERC last date apply now 2025
🔖 अधिकृत PDF जाहिरात🔗येथे क्लिक करा
🔍 अधिकृत संकेतस्थळ🔗येथे क्लिक करा

👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा !!! 🎯

Leave a Comment