Maharashtra Charity Commissioner Recruitment 2025 :- धर्मादाय आयुक्त,महाराष्ट्र राज्य,मुंबई अंतर्गत गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरती अंतर्गत “विधि सहाय्यक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (कनिष्ट श्रेणी), निरीक्षक, वरिष्ठ लिपिक” पदांसाठी एकूण १७९ जाहीर झालेल्या सरकारी नोकरभरतीची सुवर्णसंधी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी आहे. या भरतीसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे भरली जाणार आहेत, आणि उमेदवारांची निवड परीक्षाद्वारे केली जाईल. या भरतीसंबंधीची संपूर्ण आणि अधिकृत माहिती आता आपण सविस्तरपणे पाहूया.
धर्मादाय आयुक्तमध्ये विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची महत्वाची लिंक, अर्ज पाठवण्यचा पत्ता, रिक्त पदांची सविस्तर संपूर्ण माहिती, मासिक वेतन, अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या अंतिम तारखा, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण याबद्दल सर्व अधिकृत जाहिरात PDF मध्ये सर्व बाबी खालील भागात नमूद केल्या आहेत

Maha. Charity Commissioner Recruitment 2025
| जाहिरात क्रमांक | संदर्भ क्र.आस्था/निरी-1/स.से/४५१८/२०२५ – (01/2025) |
| जाहिरात तारीख | ०९.0९.2025 |
| विभागाचे नाव | धर्मादाय आयुक्त,महाराष्ट्र राज्य,मुंबई भरती – 2025 |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| अर्ज अंतिम तारीख | ०3.10.2025 |
मित्रांनो, सध्या देशात बेरोजगारीची गंभीर समस्या असतानाही, हे दिलासादायक आहे की महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार विविध विभागांमध्ये नोकरभरती प्रक्रिया राबवत आहेत. २०२५ मध्ये, विशेषतः आरोग्य विभाग, पोलीस भरती आणि जिल्हा परिषद यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असल्याने, नवीन नोकरभरती प्रक्रिया वेगाने सुरू झाल्याचे चित्र आपण पाहत आहोत.
रिक्त पदांचा तपशील (Vacancy Details) :-
| पदांचे नाव | रिक्त पदे | वेतनश्रेणी |
|---|---|---|
| विधि सहाय्यक | 03 | Rs.41,800/- ते Rs.1,32,300/- |
| लघुलेखक (उच्च श्रेणी) | 02 | Rs.44,900/- ते Rs.1,42,400/- |
| लघुलेखक (कनिष्ट श्रेणी) | 22 | Rs.41,800/- ते Rs.1,32,200/- |
| निरीक्षक | 121 | Rs.35,400/- ते Rs.1,12,400/- |
| वरिष्ठ लिपिक | 31 | Rs.25,500/- ते Rs.81,100/- |
Charity Commissioner Bharti 2025
विभागाचे नाव (Department Name) :- धर्मादाय आयुक्त,महाराष्ट्र राज्य,मुंबई भरती – 2025
एकूण रिक्त पदे (Toral Vacancies) :-एकूण 179 पदांसाठी भरती
नोकरी प्रकार (Job Type) :- पूर्णवेळ
वयोमर्यादा (Age limit) :-
- खुला प्रवर्ग :- किमान १८ वर्षे आणि कमाल ३८ वर्ष
- मागासवर्गीय/अनाथ/दुर्बल घटक/खेळाडू :- किमान १८ वर्षे आणि कमाल ४३ वर्ष
- दिव्यांग :- किमान १८ वर्षे आणि कमाल 45 वर्ष
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (Education Qualification & Experiance) :-
१. विधी सहाय्यक
- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची (Law) पदवी.
- संबंधित कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
२. लघुलेखक (उच्च श्रेणी) व ३. लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी)
- १० वी उत्तीर्ण.
- लघुलेखनाचा वेग: किमान १२० शब्द प्रति मिनिट.
- टंकलेखनाचा वेग:
- इंग्रजी: किमान ४० शब्द प्रति मिनिट, किंवा
- मराठी: किमान ३० शब्द प्रति मिनिट.
- सोबत शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र (GCC) असणे आवश्यक आहे.
४. निरीक्षक
- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण.
५. वरिष्ठ लिपिक
- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण.
- टंकलेखनाचा वेग:
- इंग्रजी: किमान ४० शब्द प्रति मिनिट, किंवा
- मराठी: किमान ३० शब्द प्रति मिनिट.
- सोबत शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र (GCC) असणे आवश्यक आहे.
Stenographer Jobs Maharashtra
महत्वाच्या तारखा (Important Dates) :-
| अर्ज नोंदणी तारीख | 11.09.2025 |
| अर्ज भरण्याची शेवटची तारीख | 03.10.2025 |
| प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख | परीक्षेच्या 07 दिवस अगोदर |
| ऑनलाइनऑ परीक्षा | ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२५ |
महत्वाची कागदपत्रे (Document List) :-
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- जन्म प्रमाणपत्र
- रहिवास प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
- MS-CIT प्रमाणपत्र
Latest Govt Jobs Maharashtra
| प्रवर्ग | परीक्षा शुल्क |
|---|---|
| खुला प्रवर्ग | Rs.1000/- |
| मागास प्रवर्ग / अनाथ प्रवर्ग | Rs.900/- |
अर्ज करण्याची पद्धत (How to Apply) :-
- अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जा.
- वेबसाईटवर दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि अर्जात मागितलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरा.
- आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
- अर्ज पूर्ण झाल्यावर परीक्षा शुल्क भरा आणि तुमचा अर्ज सबमिट करा.
- भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
निवड प्रक्रिया (Selection Process) :-
- या पदासाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांनुसार केली जाईल:
- उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने लेखी परीक्षा द्यावी लागेल. ही परीक्षा उमेदवाराच्या पात्रतेची आणि ज्ञानाची तपासणी करेल.
- लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे, गुणवत्ता यादी (मेरिट लिस्ट) तयार केली जाईल. या यादीमध्ये फक्त सर्वाधिक गुण मिळवलेल्या उमेदवारांचा समावेश असेल.
- गुणवत्ता यादीतील उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी बोलावले जाईल, त्यांची कागदपत्र पडताळणी होईल. या टप्प्यात, उमेदवारांनी अर्जात नमूद केलेली सर्व माहिती आणि सादर केलेली कागदपत्रे मूळ प्रतींसह तपासली जातील.
- या संपूर्ण निवड प्रक्रियेत कोणतीही मौखिक परीक्षा (मुलाखत) घेतली जाणार नाही. निवड फक्त लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणीवर आधारित असेल.
IMPORTANT NOTICE
| ⚠️महत्त्वाची सूचना: अर्ज करण्यापूर्वी कृपया वाचा ⚠️ प्रिय वाचकांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कृपया आपली पात्रता तपासा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.ही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून संकलित केली असली तरी, काही ठिकाणी थोडी तफावत असू शकते. त्यामुळे, अर्ज अंतिम करण्यापूर्वी सर्व तपशील स्वतः पडताळून पाहण्याची जबाबदारी तुमची आहे. या माहितीतील कोणत्याही चुकीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. |
Maharashtra job openings for graduates
अधिकृत PDF जाहिरात आणि संकेतस्थळ (Official Advertisement & Website) :-
| 🔖 अधिकृत PDF जाहिरात | 🔗येथे क्लिक करा |
| 🔍 अधिकृत संकेतस्थळ | 🔗येथे क्लिक करा |
👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि एकत्रितपणे आपण या मोठ्या नोकरीच्या संधीचा पुरेपूर उपयोग करून आपल्या करिअरचे भविष्य प्रगतीच्या दिशेने घडवूया आणि पुढे जाऊया! 🎯