LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LICHFL) आस्थापनेतील प्रशिक्षणार्थी पदांच्या 250 जागा भरावयाच्या असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LICHFL) च्या विविध कार्यालयांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्यासाठी यूजीसी/एआयसीटीई द्वारे मान्यताप्राप्त सर्व भारतीय विद्यापीठे/संस्थांमधून नवीन पदवीधरासाठी…!!!
LIC Recruitment Apply now 2025
प्रशिक्षणार्थी पदांच्या :- 250 जागा
प्रशिक्षण कालावधी :- 12 महिने
प्रशिक्षण सुरु होण्याची तारीख :- 14 जुलै- 2025 (अंदाजित)
मासिक मानधन :- 12,000 रु./-
शैक्षणिक पात्रता :-
- वय 01 जून 2025 रोजी 20 ते 25 वर्षे
- कोणत्याही शाखेत पदवी पूर्ण केलेली असावी 01-जून-2025 रोजी परंतु 01-जून-2021 पूर्वी नाही.
- मागील कामाचा अनुभव – उमेदवाराचा इतर कोणत्याही संस्थेसोबत ‘’चालू/समाप्त/पूर्ण प्रशिक्षणार्थी’’ करार नसावा.
अर्ज करण्याचे टप्पे व महत्त्वाच्या तारखा :-
| अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करण्याची तारीख | 13-जून-2025 पासून 28-जून – 2025 |
| परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख | 30-जून-2025 |
| प्रवेश परीक्षा तारीख | 03-जुलै-2025 |
| कागदपत्रांची पडताळणी आणि वैयक्तिक मुलाखती | 08-जुलै-2025 पासून 09-जुलै-2025 (अंदाजित) |
| अंतिम निवडलेल्या उमेदवारांना ऑफर लेटर | 10-जुलै-2025 पासून 11-जुलै-2025 (अंदाजित) |
| ऑफर लेटर स्वीकारणार तारीख | 14-जुलै-2025 (अंदाजित) |
प्रवेश परीक्षा तपशील :-
- प्रवेश परीक्षा विषय – LIC हाऊसिंग मूलभूत बँकिंग, गुंतवणूक आणि विमा या विषयांवर १०० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील परिमाणात्मक/तर्क/डिजिटल/संगणक साक्षरता/इंग्रजी
- प्रवेश परीक्षा कालावधी -60 मिनिटे
प्रवेश परीक्षा शुल्क :-
| प्रवर्ग | परीक्षा शुल्क |
|---|---|
| सामान्य श्रेणी आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी | 944 /- |
| अनुसूचित जाती, जमाती आणि महिला उमेदवारांसाठी | 708 /- |
| अपंगत्व असलेल्या उमेदवारांसाठी | 472 /- |
महत्वाची सूचना – अर्ज भरण्यापूर्वी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
| ⚠️ महत्त्वाची सूचना – अर्ज करण्यापूर्वी अवश्य वाचा! प्रिय मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि पात्रता पडताळूनच अर्ज सादर करा. जरी ही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून संकलित केली असली तरी, काही ठिकाणी तफावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, अर्ज अंतिम करण्यापूर्वी सर्व तपशील स्वतः पडताळून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, यातील कोणत्याही चुकीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. |
तसेच सरकारी व निमसरकारी नोकऱ्यांबाबत तसेच सरकारी योजना व इतर माहितीसाठी मोफत मराठीमध्ये जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज mahanoukari.in या संकेतस्थळाला भेट द्या.
| 🔖 अधिकृत PDF जाहिरात | 🔗येथे क्लिक करा |
| 🔍 अधिकृत संकेतस्थळ | 🔗येथे क्लिक करा |
👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा !!! 🎯