ISRO :- भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरतीसाठी 14.07.2025 पर्यंत उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था/अंतराळ केंद्रे विभाग/युनिट्स अंतराळ अनुप्रयोग, अंतराळ विज्ञान आणि समाजाच्या हितासाठी आणि राष्ट्राची सेवा करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन आणि विकास उपक्रमांमध्ये गुंतलेले आहेत. स्वावलंबन प्राप्त करून आणि प्रक्षेपण वाहने आणि संप्रेषण/दूरस्थ उपग्रहांची रचना आणि बांधणी करण्याची क्षमता विकसित करणे आणि त्यानंतर त्यांचे प्रक्षेपण करणे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती सुवर्णसंधी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी आहे. या भरतीसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. त्यामुळे, जर तुम्ही या संधीचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल,आणि उमेदवारांची निवड परीक्षाद्वारे केली जाईल. या भरतीसंबंधीची संपूर्ण आणि अधिकृत माहिती चला आता आपण सविस्तरपणे पाहूया.
अर्ज करण्यासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, ऑनलाईन अर्ज करण्याची महत्वाची लिंक, ऑनलाइन अर्ज पाठवण्यचा पत्ता, रिक्त पदांची सविस्तर संपूर्ण माहिती, मासिक वेतन, अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या अंतिम तारखा, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण याबद्दल सर्व अधिकृत जाहिरात PDF मध्ये सर्व बाबी खालील भागात नमूद केल्या आहेत.
ISRO Apply Now Apply 2025
| जाहिरात क्रमांक | ISRO: ICRB: 03(CEPO):2025 |
| विभागाचे नाव | ISRO- भारतीय अंतराळ संशोधन संस्था |
| रिक्त जागा | विविध पदांसाठी एकूण 38 जागा |
| वेतनश्रेणी | 56,100 /- |
| अर्ज चालू होण्याची तारीख | 24.06 2025 |
| अर्ज करण्याची पध्दत | ऑनलाईन |
भारतीय अंतराळ संशोधन संस्थामध्ये पदे भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे, आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. निवडीचे अंतिम अधिकार संबधित विभागाकडे राहतील, तरी प्रत्यक्ष मुलाखत किंवा परीक्षेच्या माध्यमातून उमेदवार अंतिम निवड यादीत स्थान मिळवत आहेत.
रिक्त पदांचा तपशील :-
| पदांचे नाव | एकूण पदे |
| वैज्ञानिक/अभियंता (सिव्हिल) | 18 |
| वैज्ञानिक/अभियंता (इलेक्ट्रिकल) | 10 |
| वैज्ञानिक/अभियंता (रेफ्रि. व वातानुकूलित) | 9 |
| वैज्ञानिक/अभियंता (स्थापत्य) | 1 |
| वैज्ञानिक/अभियंता (सिव्हिल) – स्वायत्त | 1 |
Vacancy Deatils 2025
विभागाचे नाव – भारतीय अंतराळ संशोधन संस्था
अर्ज करण्याची पध्दत –भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
आवश्यक वयोमर्यादा – दिनांक 14.07.2025 रोजी 28 वर्षे पूर्ण असावे. (SC/ST उमेदवारांसाठी 33 वर्षे तसेच ओबीसी उमेदवारांसाठी 31 वर्षे) उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक :-
| ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु करण्याची तारीख | 24/06/2025 |
| ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख | 14/07/2025 |
| ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख | 14/07/2025 |
शैक्षणिक पात्रता –
- वरील कोर्स संबधित अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री जाहिरात मधून करावी.
अर्ज शुल्क –
- सर्व पदांसाठी 250/- परत न करण्यायोग्य अर्ज शुल्क आहे. सुरुवातीला सर्व उमेदवारांना प्रक्रिया शुल्क म्हणून प्रत्येक अर्जासाठी समान 750/- भरावे लागतील. प्रक्रिया शुल्क लेखी परीक्षेत बसणाऱ्या उमेदवारांना परत केले जातील.
ISRO Recruitment Document List !!
अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे –
अर्ज करताना पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी लागेल. उमेदवारांना जेव्हा शैक्षणिक पात्रता, वय, इत्यादीं NOC मूळ कागदपत्रे सादर करण्यास तयार ठेवावे.
| ⚠️ महत्त्वाची सूचना – अर्ज करण्यापूर्वी अवश्य वाचा! प्रिय मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि पात्रता पडताळूनच अर्ज सादर करा. जरी ही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून संकलित केली असली तरी, काही ठिकाणी तफावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, अर्ज अंतिम करण्यापूर्वी सर्व तपशील स्वतः पडताळून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, यातील कोणत्याही चुकीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. |
सरकारी नोकरी, सरकारी योजना, Private Job’s तसेच इतर माहितीसाठी मोफत मराठी मध्ये अपडेट मिळवण्यासाठी दररोज mahanoukari.in या संकेतस्थळाला भेट द्या.
ISRO Apply Now through below link
| 🔖 अधिकृत PDF जाहिरात | 🔗येथे क्लिक करा |
| 🔍 अधिकृत संकेतस्थळ | 🔗येथे क्लिक करा |
👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा !!! 🎯