Indian Coast Guard Bharti 2025 : भारतीय संरक्षण मंत्रालय तटरक्षक दल, संघाचे एक सशस्त्र दल, सहाय्यक कमांडंट (ग्रुप ‘अ’ अधिकारी) म्हणून विविध शाखांसाठी भारतीय पुरुष उमेदवारांना तटरक्षक दलाच्या कोस्ट गार्ड भरती जाहीर केली आहे.
आज तटरक्षक दलासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अधिकारी आणि जवान समुद्रातील आव्हानांना उत्तर देतात. जर तुम्ही बुद्धिमान, धाडसी असाल, मौलिकतेने विचार करू शकाल आणि नेतृत्वगुण बाळगाल तर तुम्ही या आव्हानात्मक समुद्री कारकिर्दीसाठी योग्य व्यक्ती असू शकता. तटरक्षक दलातील सेवा ही केवळ नोकरी नाही.
Indian Coast Guard Bharti 2025
भारतीय तटरक्षक दल अंतर्गत जाहीर झालेल्या कोस्ट गार्ड नोकरभरतीची सुवर्णसंधी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. त्यामुळे, जर तुम्ही या संधीचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे भरली जाणार आहेत, आणि उमेदवारांची निवड परीक्षा किंवा थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. या भरतीसंबंधीची संपूर्ण आणि अधिकृत माहिती चला आता आपण सविस्तरपणे पाहूया.
संरक्षण मंत्रालय तटरक्षक दलाच्या भरतीसंदर्भात अर्ज करण्यासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची महत्वाची लिंक, अर्ज पाठवण्यचा पत्ता, रिक्त पदांची सविस्तर संपूर्ण माहिती, मासिक वेतन, अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या अंतिम तारखा, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण याबद्दल सर्व अधिकृत जाहिरात PDF मध्ये सर्व बाबी खालील भागात नमूद केल्या आहेत
| विभागाचे नाव | संरक्षण मंत्रालय |
| अर्ज अंतिम तारीख | 23.07.2025 |
| रिक्त जागा | विविध पदांसाठी एकूण 170 जागा |
| अर्ज करण्याची पध्दत | ऑनलाइन |
संरक्षण मंत्रालय तटरक्षक दल विविध पदांसाठी भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे, आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. निवडीचे अंतिम अधिकार संबधित विभागाकडे असले तरी, प्रत्यक्ष मुलाखत किंवा परीक्षेच्या माध्यमातून उमेदवार अंतिम निवड यादीत स्थान मिळवत आहेत.
Ministry of Defence Vacancy Update 2025
रिक्त पदांचा तपशील :-
| पदांचे नाव | वयोमर्यादा | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता |
|---|---|---|---|
| General Duty (GD) | 01 Jul 2026 रोजी 21-25 वर्ष | 140 | पदवी* |
| Technical (Mechanical/Electrical/Electronic) | 01 Jul 2026 रोजी 21-25 वर्ष | 30 | अभियांत्रिकी पदवी* |
विभागाचे नाव – संरक्षण मंत्रालय – भारतीय तटरक्षक दल भरती – 2025
रिक्त जागा – विविध पदांसाठी एकूण 170 जागा
अर्ज करण्याची पध्दत – भारतीय तटरक्षक भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक :-
| ऑनलाइन अर्ज नोंदणी तारीख | 08.07.2025 |
| ऑनलाइन अर्ज नोंदणी शेवटची तारीख | 23.07.2025 |
Government Recruitment Last Date 2025
आवश्यक मूळ कागदपत्रे :-
- अर्जदाराचा पासपोर्ट फोटो व सही
- 10वी गुणपत्रिका/जन्म प्रमाणपत्र
- ओळखीचा पुरावा- आधार कार्ड/पासपोर्ट/PAN कार्ड
- सेवा प्रमाणपत्र
- दक्षता प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- अधिवास प्रमाणपत्र
परीक्षा शुल्क –
| प्रवर्ग | परीक्षा शुल्क |
|---|---|
| सर्व उमदेवारांसाठी (SC/ST प्रवर्ग वगळून) | 300 /- |
खबरदारी : कोस्ट गार्डमध्ये निवड ही केवळ योग्य आणि गुणवत्तेवर आहे. उमेदवाराने भरती एजंट म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना बळी पडू नये. अशा व्यक्तींविरुद्ध खाली दिलेल्या नंबर अथवा ईमेल वरती आपली तक्रार करावी.
दूरध्वनी :- 0120-2201340
ईमेल आयडी :- dte-rectofficer@indiancoastguard.nic.in वर संपर्क साधावा.
Government Job Last Date Apply Now 2025
| ⚠️ महत्त्वाची सूचना – अर्ज करण्यापूर्वी अवश्य वाचा ! प्रिय मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि पात्रता पडताळूनच अर्ज सादर करा. जरी ही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून संकलित केली असली तरी, काही ठिकाणी तफावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, अर्ज अंतिम करण्यापूर्वी सर्व तपशील स्वतः पडताळून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, यातील कोणत्याही चुकीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. |
सरकारी नोकरी, सरकारी योजना, Private Job’s तसेच इतर माहितीसाठी मोफत मराठी मध्ये अपडेट मिळवण्यासाठी दररोज mahanoukari.in या संकेतस्थळाला भेट द्या.
| 🔖 अधिकृत PDF जाहिरात | 🔗येथे क्लिक करा |
| 🔍 अधिकृत संकेतस्थळ | 🔗येथे क्लिक करा |
👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा !!! 🎯