Government College Amravati 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,अमरावती येथे 25 रिक्त पदांची भरती पदांची कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती Government College Amravati येथे प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक यांच्या पदांची कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या सर्व पदांकरिता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग नवी दिल्ली यांच्या मानकानुसार अर्हता प्राप्तमहाराष्ट्र मेडिकल कौंसिल यांच्याकडील वैधताप्राप्त नोंदणी (Valid MMC Registration) असणे आवश्यक बंधनकारक.महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याची संधी गमावू नका.लगेच अर्ज करावा.
Government College Recruitment 2025
पदाचे नाव :-प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक
एकुण जागा :- विविध पदांची रिक्त 25 जागा भरणे बाबत
शैक्षणिक पात्रता :-
- प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या सर्व पदांकरिता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग नवी दिल्ली यांच्या मानकानुसार अर्हता प्राप्त
- महाराष्ट्र मेडिकल कौंसिल यांच्याकडील वैधताप्राप्त नोंदणी (Valid MMC Registration) असणे आवश्यक बंधनकारक.
निवड पध्दत :– मुलाखत (Walk-In)
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया / कालावधी :-
- अर्ज सादर करावयाचा कालावधी :- 09-जून -2025
- ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख :- 18-जून-2025
Important Documents 2025
अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे :-
- पासपोर्ट साईज फोटो, ओळखपत्र (कोणतेही एक आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट)
- MBBS प्रमाणपत्र व पदवी प्रमाणपत्र
- Attempt Certificate
- अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- जात व जातीचे वैध प्रमाणपत्र (लागू असेल तर)
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile)
- BCBR,MET Work-Shop प्रमाणपत्र
- एन. एम. सी / एम. सी.आय. रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र.
| ⚠️ महत्त्वाची सूचना – अर्ज करण्यापूर्वी अवश्य वाचा! प्रिय मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि पात्रता पडताळूनच अर्ज सादर करा. जरी ही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून संकलित केली असली तरी, काही ठिकाणी तफावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, अर्ज अंतिम करण्यापूर्वी सर्व तपशील स्वतः पडताळून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, यातील कोणत्याही चुकीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. |
सरकारी नौकरी व Private Job’s तसेच सरकारी योजना माहितीसाठी मोफत मराठी जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज mahanoukari.in वरील या संकेतस्थळाला भेट द्या.
| 🔖 अधिकृत PDF जाहिरात | 🔗येथे क्लिक करा |
| 🔍 अधिकृत संकेतस्थळ | 🔗येथे क्लिक करा |
👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा !!! 🎯