ICT-Diploma Course | आयसीटी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्ससाठी प्रवेशाची घोषणा – ऑगस्ट 2025

ICT-Diploma Course आयसीटी मध्ये पूर्णपणे ऑनलाईन पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्ससाठी प्रवेशाची घोषणा – ऑगस्ट 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्र-मित्रानीनो, सी-डक तर्फे अभियांत्रिकी पदवीधर/ एमसीए/ शास्र शाखेचे पदवीधर (निवडक विषय असलेल्या) विद्यार्थ्यांसाठी आयसीटी मध्ये खालील पैकी करियरसाठी आवश्यक असणारा २४ आठवड्यांचा १३ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्ससाठी अर्ज करण्याची घोषणा जाहीर करण्यात आली आहे.

(कोर्सनुसार पात्रता आणि पूर्व-आवश्यक बाबींसाठी कृपया acts.cdac.in वेबसाइटला भेट द्या)

राष्ट्रीय कॉमन कॅम्पस प्लेसमेंट कार्यक्रम (NCCPP) – बंगळुरू , हैदराबाद , मुंबई , नोयडा , आणि पुणे येथे आयोजित केला आहे.

ICT-Diploma Course प्रवेशाची घोषणा

आयसीटी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स :-

  • एडवांस कंप्यूटिंग (पीजी-डॅक)
  • एम्बेडेड सिस्टम डिजाइन (पीजी-डीइएसडी)
  • बिग डाटा अनालिटिक्स (पीजी-डीवीडीए)
  • आयटी इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टम्स अॅण्ड सेक्युरिटी (पीजी-डीआयटीआयएसएस)
  • व्हीएलएसआय (पीजी-डीव्हीएलएसआय)
  • अर्टीफिशियल इंटेलिजेंस (पीजी-डीएआय)
  • मोबाइल कंप्युटिंग (पीजी-डीएमसी)
  • अॅडवांस सेक्यूर सॉफ्टवेयर डेव्हलपमेंट (पीजी-डीएएसएसडी)
  • हचपीसी सिस्टम ऐड्मिनिस्ट्रेशन (पीजी-डीहचपीसीएसए)
  • रोबोटिक्स अँड अलाइड टेक्नोलॉजीज (पीजी-डीआरएटी)
  • फिनटेक अँड ब्लॉकचेन डेव्हलपमेंट (पीजी-डीएफबीडी)
  • सायबर सिक्युरिटी आणि फॉरेन्सिक (पीजी-डीसीएसएफ)
  • मानवरहित विमान प्रणाली प्रोग्रामिंग (पीजी-डीयूएएसपी)

कोर्सेसची ठळक वैशिष्ट्य :-

  • उत्तम प्लेसमेंट रेकॉर्डसह चांगले कोर्स स्थापित केले आहेत.
  • ९०० तासांची विअरी लॅब प्रोजेक्ट्ससह 24 आठवड्यांचा (साधारणत) पूर्ण वेळ अभ्यासक्रम,
  • आठवड्‌यातून ६ दिवस, दररोज किमान 6-8 तास (थिअर लंब) सत्रे.
  • कोर्स दरम्यान सतत लंब आणि अंतर्गत मूल्यांकन,
  • सर्व केंद्रांवर ऑनलाइन पद्धतिने केंद्रीकृत मिह कोर्स आणि कोर्स-एंड परीक्षा.
  • आयसीटी उद्‌द्योगातील नवीनतम ट्रेंड वापरून तयार वैन्लेला अभ्यासक्रम.
  • व्यापक डोमेन ज्ञानासह सी-डॅक आणि आयसीटी उद्योगातील तज्ञ प्राध्यापक.
  • आयसीटी उद्‌‌योगाच्या मानकांना पूर्ण करणारे ट्यूटोरियल्स, हँड्स-ऑन आणि प्रोजेक्ट्स,
  • योग्यता, संचार आणि मुलाखतीच्या कौशल्यांब‌द्दल विशेष प्रशिक्षण.
  • ऑनलाईन प‌द्धतीने नियोजित व्यापक प्लेसमेंट ओरिएंटेशन आणि प्रति निहाय सामान्य कैम्पस प्लेसमेंट्स.

महत्त्वाच्या तारखा :-

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- जून 25, 2025

सी-डॅक कॉमन एडमिशन टेस्ट (सी-कॅट) :-

  • सी-कॅट । : जुलै 05, 2025
  • सी-कॅट ॥ : जुलै 06, 2025

कोर्सची सुरुवात :- ऑगस्ट 21, 2025

अभ्यासक्रम केंद्रावर घेतला जाईल :-

  • बेंगलुरू (बंगळूर)
  • भुवनेश्वर
  • चेन्नई
  • गुवाहाटी
  • हैद्राबाद
  • इंदूर
  • जयपुर
  • कराड (कन्हाड)
  • कोची
  • कोलकाता
  • मुंबई
  • नागपूर
  • नाशिक
  • नवी दिल्ली
  • नोएडा
  • पटना
  • पुणे
  • सिलचर
  • तिरुवनंतपुरम

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी – DUASP अभ्यासक्रम खालील NIELET केंद्रांवर औरंगाबाद, भुवनेश्वर, कालिकत, इम्फाळ, श्रीनगर येथे देखील उपलब्ध आहे.

अभ्यासक्रम, अभ्यासक्रम, सी-कॅट, पात्रता, नोंदणी आणि अर्ज, प्रवेश आणि वितरण मोड याविषयी अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट द्या.

संपर्क क्रमांक :- +91 20 25503134 / 9373731598

Facebook :- www.facebook.com/OfficiallyACTS

महत्वाची सूचना – अर्ज भरण्यापूर्वी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सरकारी व निमसरकारी नोकऱ्यांबाबत तसेच इतर माहितीसाठी मोफत मराठी जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज mahanoukari.in या संकेतस्थळाला भेट द्या.

🔖 अधिकृत PDF जाहिरात🔗येथे क्लिक करा
🔍 अधिकृत संकेतस्थळ🔗येथे क्लिक करा

👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा !!! 🎯

Leave a Comment