BSF Bharati 2025 Apply :- बीएसएफ अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदांसाठी सुवर्णसंधी भेटत आहे. 10वी 12वी पास उमेदवारांकाडून अर्ज मागवण्यात येत आहेत. गृह मंत्रालय, सीमा सुरक्षा दल, रेडिओ ऑपरेटर आणि रेडिओ मेकॅनिक (अराजपत्रित) संवर्ग भरती नियम-२०१८ मध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदींनुसार, २०२५ सालच्या रिक्त जागांसाठी सीमा सुरक्षा दल (कॉमन सेट-अप) मध्ये तात्पुरत्या आधारावर गट-‘क’ मधील हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) या अराजपत्रित आणि अ-मंत्रिपदीय लढाऊ पदांसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून (पुरुष आणि महिला) ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
BSF या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील. त्यामुळे, जर तुम्ही या संधीचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे भरली जाणार आहेत, आणि उमेदवारांची निवड परीक्षा किंवा थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. भरतीसंबंधीची संपूर्ण आणि अधिकृत माहिती चला आता आपण सविस्तरपणे पाहूया.
Border Security Force Recruitment 2025
सीमा सुरक्षा दल विभागात भरतीसंदर्भात अर्ज करण्यासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची महत्वाची लिंक, अर्ज पाठवण्यचा पत्ता, रिक्त पदांची सविस्तर संपूर्ण माहिती, मासिक वेतन, अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या अंतिम तारखा, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण याबद्दल सर्व अधिकृत जाहिरात PDF मध्ये सर्व बाबी खालील भागात नमूद केल्या आहेत.

मित्रांनो, सध्या देशात बेरोजगारीची गंभीर समस्या असतानाही, हे दिलासादायक आहे की महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार विविध विभागांमध्ये नोकरभरती प्रक्रिया राबवत आहेत. २०२५ मध्ये, विशेषतः बँकिंग, आरोग्य विभाग, पोलीस भरती आणि जिल्हा परिषद यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असल्याने, नवीन नोकरभरती प्रक्रिया वेगाने सुरू झाल्याचे चित्र आपण पाहत आहोत.
Border Guard Force 2025
| जाहिरात क्रमांक | |
| जाहिरात तारीख | 24.08.2025 |
| विभागाचे नाव | सीमा सुरक्षा दल भरती -2025-२६ |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन |
| अर्ज अंतिम तारीख | 23.09.2025 |
सीमा सुरक्षा दल मध्ये विविध पदांसाठी भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे, आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. निवडीचे अंतिम अधिकार संबधित विभागाकडे असले तरी, परीक्षेच्या माध्यमातून उमेदवार अंतिम निवड यादीत स्थान मिळवत आहेत.
रिक्त पदांचा तपशील (Vacancy Details):-
| पदांचे नाव | रिक्त पदे | वेतनश्रेणी |
|---|---|---|
| HC(RO) , HC(RM) | 211 | Rs.25,500 – 81,100/- |
पदांचे नाव (Post Name) :-हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) आणि (रेडिओ मेकॅनिक) या अराजपत्रित आणि अ-मंत्रिपदीय पद भरती .
एकूण रिक्त पदे (Toral Vacancies) :- 211 पदांसाठी भरती
नोकरी प्रकार (Job Type) :- पूर्णवेळ
नोकरीचे ठिकाण (Job Location) :- भारतात आणि परदेशात कुठेही नियुक्त केले जाऊ शकते.
वयोमर्यादा (Age Limit) :- किमान 18 व कमाल 30
शैक्षणिक पात्रता(Qualification) :- 10 वी पास इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी किंवा संगणकात संस्था प्रमाणपत्र (आयटीआय)
ऑपरेटर. (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात बघावी)
BSF Openings 2025 last date
महत्वाच्या तारखा (Important Dates) :-
| ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख | 24.08.2025 |
| ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख | 23.09.2025 |
अर्ज कसा करावा (How To Apply) :-
- उमेदवारांनी बीएसएफ भरती पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे. बीएसएफच्या वेबसाइटवर https://rectt.bsf.gov.in या लिंकवरून करता येईल.
- ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी खालील Part आहेत.
- One Time Registration (OTR)-(Part-1)
- ऑनलाइन अर्ज भरणे. (Part-2)
- डिजिटल पद्धतीने परीक्षा शुल्क भरणे. (Part-३)
One Time Registration (OTR)-(Part-1)
- वैयक्तिक माहिती (Personal Information)
- पत्ता (Address Details)
- अन्य माहिती (ther Details)
- शैक्षणिक माहितीQualification Details
- कागदपत्रे/प्रमाणपत्र Certificate/ Documents Upload
ऑनलाइन अर्ज भरणे. (Part-2)
- उमेदवारांनी ‘Select Post’ अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या पदाची निवड करावी [म्हणजेच HC(RO) किंवा HC(RM) किंवा दोन्ही पदे].
- दोन्ही पदांसाठी म्हणजेच HC(RO) आणि HC(RM) अर्ज करणारे उमेदवार दोन्ही पदांसाठी सर्व पसंती भरणे आवश्यक राहील.
- शैक्षणिक पात्रता/तांत्रिक पात्रता
- उमेदवारांनी त्यांची शारीरिक दर्जाची श्रेणी निवडावी.
- उमेदवारांना जाहिरातीत दिलेल्या आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.
- सर्व तपशील भरल्यानंतर आणि सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, उमेदवार त्यांच्या अर्ज फॉर्म पाहू शकतील.
- तुमची घोषणा पूर्ण करा आणि ‘Pay Now‘ पर्यायावर क्लिक करून फी भरण्यासाठी पुढे जा.
डिजिटल पद्धतीने परीक्षा शुल्क भरणे. (Part-३)
- अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी ‘Pay Now‘ बटणावर क्लिक करून शुल्क भरण्याची प्रक्रिया करावी. उमेदवार आवश्यक शुल्क भरणा डिजिटल/ऑनलाइन पद्धतीने करू शकतात.
BSF Career Opportunities 2025
अर्ज शुल्क (Application Fees) :-
| प्रवर्ग | अर्ज शुल्क |
|---|---|
| OBC/ EWS | Rs.100/- |
| अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, बीएसएफ विभागीय उमेदवार, माजी सैनिक आणि अनुकंपाधीन | शुल्क नाही |
महत्वाची कागदपत्रे (Document List) :-
- आधार कार्ड/ PAN कार्ड
- पासपोर्ट
- मतदान कार्ड
- १० वी प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- स्कॅन केलेल्या स्वाक्षरी
- अलीकडील फोटो आणि इतर संबंधित प्रमाणपत्रे
BSF Recruitment 2025
| ⚠️महत्त्वाची सूचना: अर्ज करण्यापूर्वी कृपया वाचा ⚠️ प्रिय वाचकांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कृपया आपली पात्रता तपासा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.ही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून संकलित केली असली तरी, काही ठिकाणी थोडी तफावत असू शकते. त्यामुळे, अर्ज अंतिम करण्यापूर्वी सर्व तपशील स्वतः पडताळून पाहण्याची जबाबदारी तुमची आहे. या माहितीतील कोणत्याही चुकीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. |
अधिकृत PDF जाहिरात आणि संकेतस्थळ (Official Advertisement & Website) :-
| 🔖 अधिकृत PDF जाहिरात | 🔗येथे क्लिक करा |
| 🔍 अधिकृत संकेतस्थळ | 🔗येथे क्लिक करा |
👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि एकत्रितपणे आपण या मोठ्या नोकरीच्या संधीचा पुरेपूर उपयोग करून आपल्या करिअरचे भविष्य प्रगतीच्या दिशेने घडवूया आणि पुढे जाऊया! 🎯