बँक ऑफ बडोदा भरती : अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी ! Bank of Baroda Officer Recruitment Apply Now 2025

Bank of Baroda Bharti 2025 : बँक ऑफ बडोदा अंतर्गत भरतीसाठी 2407.2025 पर्यंत उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. बँक ऑफ बडोदा (BOB) तरुण पदवीधर तसेच अनुभवी उमेदवारांचे करिअर वाढीसाठी संधी प्रदान करत आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेत सामील होण्यासाठी आणि एका प्रेरणादायी, गुणवत्तेच्या आणि सहयोगी वातावरणात काम करण्यासाठी संधी शोधा. याशिवाय, बँक क्रेडिट, रिस्क आणि वेल्थ या क्षेत्रातील क्रिसिल अभ्यासक्रमांसह 750 हून अधिक ई-लेसन्स ऑफर करते. याव्यतिरिक्त, विशेष प्रशिक्षण आणि कौशल्य वाढ कार्यक्रमांसाठी जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित व्यवस्थापन संस्थांशी सहयोग करतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बँक ऑफ बडोदा बँक अंतर्गत जाहीर झालेल्या बँक नोकरभरतीची सुवर्णसंधी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी आहे. या भरतीसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. त्यामुळे, जर तुम्ही या संधीचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे भरली जाणार आहेत, आणि उमेदवारांची निवड परीक्षा किंवा थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. या भरतीसंबंधीची संपूर्ण आणि अधिकृत माहिती चला आता आपण सविस्तरपणे पाहूया.

बँक ऑफ बडोदा भरतीसंदर्भात अर्ज करण्यासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, ऑनलाईन अर्ज करण्याची महत्वाची लिंक, ऑनलाइन अर्ज पाठवण्यचा पत्ता, रिक्त पदांची सविस्तर संपूर्ण माहिती, मासिक वेतन, अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या अंतिम तारखा, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण याबद्दल सर्व अधिकृत जाहिरात PDF मध्ये सर्व बाबी खालील भागात नमूद केल्या आहेत

विभागाचे नावबँक ऑफ बडोदा (BOB) भरती-2025
पदांचे नावस्थानिक बँक अधिकारी
अर्ज अंतिम तारीख24 जुलै 2025
नोकरीचे ठिकाण भारतातील खाली दिलेले काही राज्य
अर्ज करण्याची पध्दतऑनलाईन

बँक ऑफ बडोदा बँकमध्ये विविध रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे, आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. निवडीचे अंतिम अधिकार संबधित विभागाकडे असले तरी, प्रत्यक्ष मुलाखत किंवा परीक्षेच्या माध्यमातून उमेदवार अंतिम निवड यादीत स्थान मिळवत आहेत.

रिक्त पदांचा तपशील –

पदांचे नाववेतनश्रेणीरिक्त पदे
स्थानिक बँक अधिकारीRs. 48,480 – 859202500

विभागाचे नाव –बँक ऑफ बडोदा (BOB) स्थानिक बँक अधिकारी भरती-2025

रिक्त जागा –आरक्षणनुसार 2500 रिक्त पदे विभागित करण्यात आली आहेत.

अर्ज करण्याची पध्दत – या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

प्रोबेशन कालावधी – निवड झालेल्या उमेदवारांसाठी 12महिने प्रोबेशन कालावधी राहील.

परीक्षा पध्दत – ऑनलाईन टेस्ट

वयोमर्यादा –स्थानिक बँक अधिकारी पदांच्या भरतीसाठी वयोमर्यादा किमान 21 आणि कमाल 35 वर्षे आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक –

ऑनलाईन अर्ज नोंदणी तारीख04.07.2025
ऑनलाईन अर्ज नोंदणी व शुल्क करण्याची शेवटची तारीख 24.07.2025

शैक्षणिक पात्रता व अनुभव – मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून शाखेतील पदवी. CA, कॉस्ट अकाउंटंट, अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रातील पात्रता तसेच बँकेत किंवा अन्य प्रादेशिक ग्रामीण बँकेत अधिकारी किमान १ वर्षाचा अनुभव.

कागदपत्रांची यादी – ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने स्कॅन केलेले कागदपत्रे PDF स्वरुपात असणे आवश्यक आहे.

  • बायोडाटा
  • अर्जदाराचा फोटो व स्वाक्षरी
  • जन्मतारीख पुरावा: 10वी मार्कशीट/प्रमाणपत्र
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे: गुणपत्रिका/प्रमाणपत्र
  • कामाचे अनुभव प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • माजी सेवकांना डिस्चार्ज प्रमाणपत्र/NOC
  • डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणापत्र

अर्ज शुल्क

प्रवर्गअर्ज शुल्क
जनरल, EWS & OBC850/- (GST)
SC, ST, PWD, ESM & महिलांसाठी175/- (GST)

राज्यनिहाय रिक्त पदांची माहिती

राज्याची नावएकूण पद
गोवा15
गुजरात1160
जम्मू आणि काश्मीर10
कर्नाटक450
केरला50
महाराष्ट्र485
ओडिशा60
पंजाब50
सिक्किम3
तामिळनाडू60
पश्चिम बंगाल50
अरुणाचल प्रदेश6
आसाम64
मणिपुरी12
मेघालय 7
मिझोरम4
नागालँड8
त्रिपुरा6
एकूण2500
BOB Bank Job last date-2025
⚠️ महत्त्वाची सूचना – अर्ज करण्यापूर्वी अवश्य वाचा!

प्रिय मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि पात्रता पडताळूनच अर्ज सादर करा. जरी ही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून संकलित केली असली तरी, काही ठिकाणी तफावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, अर्ज अंतिम करण्यापूर्वी सर्व तपशील स्वतः पडताळून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, यातील कोणत्याही चुकीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

सरकारी नोकरी, सरकारी योजना, Private Job’s तसेच इतर माहितीसाठी मोफत मराठी मध्ये अपडेट मिळवण्यासाठी दररोज mahanoukari.in या संकेतस्थळाला भेट द्या.

🔖 अधिकृत PDF जाहिरात🔗येथे क्लिक करा
🔍 अधिकृत संकेतस्थळ🔗येथे क्लिक करा

👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा !!! 🎯

Leave a Comment