SSC-Staff Selection Commission :- कर्मचारी निवड आयोग भारत अंतर्गत जाहीर झालेल्या विविध पदांसाठी नोकरभरतीची सुवर्णसंधी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी आहे. सरकारच्या विविध मंत्रालये/विभाग/कार्यालयांसाठी आणि विविध संवैधानिक संस्था/वैधानिक संस्था/न्यायाधिकरणांसाठी कनिष्ठ विभागीय लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर या गट क पदांसाठी भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन 3131 CHSL रिक्त पदांच्या भरतीसाठी सूचना जाहीर केली आहे.
कर्मचारी निवड आयोग भारत सरकार या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. त्यामुळे, जर तुम्ही या संधीचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे भरली जाणार आहेत, आणि उमेदवारांची निवड परीक्षा किंवा थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. या भरतीसंबंधीची संपूर्ण आणि अधिकृत माहिती चला आता आपण सविस्तरपणे पाहूया.
SSC Recruitment Notification 2025
कर्मचारी निवड आयोग भारत सरकार भरतीसंदर्भात अर्ज करण्यासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची महत्वाची लिंक, अर्ज पाठवण्यचा पत्ता, रिक्त पदांची सविस्तर संपूर्ण माहिती, मासिक वेतन, अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या अंतिम तारखा, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण याबद्दल सर्व अधिकृत जाहिरात PDF मध्ये सर्व बाबी खालील भागात नमूद केल्या आहेत
| जाहिरात क्रमांक | F. No. HQ-C1102/9/2025-C-1 |
| विभागाचे नाव | कर्मचारी निवड आयोग |
| अर्ज अंतिम तारीख | 18.07.2025 |
| रिक्त जागा | विविध पदांसाठी एकूण अंदाजित 3131 जागा |
| अर्ज करण्याची पध्दत | ऑनलाइन |
डेटा एंट्री ऑपरेटर(Grade “A”)आणि(DEO)/कनिष्ठ लिपिक(LDC) पदांसाठी भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे, आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. निवडीचे अंतिम अधिकार संबधित विभागाकडे असले तरी, प्रत्यक्ष मुलाखत किंवा परीक्षेच्या माध्यमातून उमेदवार अंतिम निवड यादीत स्थान मिळवत आहेत.
Staff Selection Recruitment Update 2025
रिक्त पदांचा तपशील :-
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | वेतनश्रेणी |
|---|---|---|
| डेटा एंट्री ऑपरेटर (Grade “A”) | किमान – 12 वी पास | 25,500-81,000 |
| डेटा एंट्री ऑपरेटर(DEO) | किमान – 12 वी पास (Science) | 25,500-92,300 |
| कनिष्ठ लिपिक(LDC) | किमान – 12 वी पास (Science) | 19,900 – 63,200 |
विभागाचे नाव – कर्मचारी निवड आयोग भरती – 2025
रिक्त जागा – विविध पदांसाठी एकूण अंदाजित 3131 जागा
अर्ज करण्याची पध्दत – कर्मचारी निवड आयोग-डेटा एंट्री ऑपरेटर/कनिष्ठ लिपिक भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
आवश्यक वयोमर्यादा –
वरील पदांसाठी 02-01-1999 पूर्वी आणि 01-01-2008 नंतरचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. दिनांक 01-01-2026 रोजी आवश्यक वयोमर्यादा किमान 18-27 असावे.
Government Recruitment Last Date 2025
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक :-
| ऑनलाइन अर्ज नोंदणी तारीख | 23.06.2025 ते 18.07.2025 |
| ऑनलाइन अर्ज नोंदणी शेवटची तारीख | 18.07.2025 |
| ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख | 19.07.2025 |
| ऑनलाइन अर्ज दुरुस्तीसाठीची तारीख | 23.07.2025 ते 24.07.2025 |
| Tier-1 -संगणक आधारित परीक्षा | 08.09.2025 ते 18.09.2025 |
| Tier-2 -संगणक आधारित परीक्षा | फेब्रुवारी – मार्च 2026 |
आवश्यक मूळ कागदपत्रे :-
- अर्जदाराचा पासपोर्ट फोटो व सही
- 10वी गुणपत्रिका/जन्म प्रमाणपत्र
- ओळखीचा पुरावा
- आधार कार्ड
- जातीचा दाखला
- मतदार ओळखपत्र
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- शाळा/महाविद्यालय ओळखपत्र
SSC Government Job Last Date Apply Now 2025
परीक्षा शुल्क –
| प्रवर्ग | परीक्षा शुल्क |
|---|---|
| OBC | 100 /- |
| SC, ST, PwBD, ESM | शुल्क नाही |
| ⚠️ महत्त्वाची सूचना – अर्ज करण्यापूर्वी अवश्य वाचा ! प्रिय मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि पात्रता पडताळूनच अर्ज सादर करा. जरी ही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून संकलित केली असली तरी, काही ठिकाणी तफावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, अर्ज अंतिम करण्यापूर्वी सर्व तपशील स्वतः पडताळून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, यातील कोणत्याही चुकीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. |
सरकारी नोकरी, सरकारी योजना, Private Job’s तसेच इतर माहितीसाठी मोफत मराठी मध्ये अपडेट मिळवण्यासाठी दररोज mahanoukari.in या संकेतस्थळाला भेट द्या.
| 🔖 अधिकृत PDF जाहिरात | 🔗येथे क्लिक करा |
| 🔍 अधिकृत संकेतस्थळ | 🔗येथे क्लिक करा |
👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा !!! 🎯
Great Information
Thanks for updating