धनलक्ष्मी बँक अधिकारी आणि सहाय्यक व्यवस्थापकांची भरती | Recruitment Apply Now 2025

Bank Recruitment : धनलक्ष्मी बँक ही 97 वर्षे जुनी संस्था आहे जी तिच्या समृद्ध संस्कृती आणि वारशासाठी प्रसिद्ध आहे. 1927 मध्ये त्रिशूर येथे सामाजिक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन झालेली ही बँक सुरुवातीच्या दशकांमध्ये केरळमधील एक संस्था होती. 1977 मध्ये ती एक अनुसूचित व्यावसायिक बँक बनली आणि हळूहळू संपूर्ण भारतात शाखा विस्तारली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बँकेचे 14 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशात 560 ग्राहक आउटलेट्स आहेत (261 शाखा, 282 एटीएम, 17 बीसीसह). बँकेने पिढ्यानपिढ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तंत्रज्ञानासह परंपरा अखंडपणे एकत्रित केली आहे. गेल्या काही वर्षांत, ग्राहकांच्या गरजा काळजी, सौजन्य आणि काळजीने पूर्ण करण्यासाठी तिने एक चांगला रेकॉर्ड स्थापित केला आहे. “सर्वकाळ संबंधांवर बँकिंग” हे बँकेचे दृष्टिकोन या प्राधान्याचे प्रतिबिंब आहे.

Bank Recruitementधनलक्ष्मी बँक अंतर्गत जाहीर झालेल्या बँक नोकरभरतीची सुवर्णसंधी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी आहे. या भरतीसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. त्यामुळे, जर तुम्ही या संधीचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे भरली जाणार आहेत, आणि उमेदवारांची निवड परीक्षा किंवा थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. या भरतीसंबंधीची संपूर्ण आणि अधिकृत माहिती चला आता आपण सविस्तरपणे पाहूया.

धनलक्ष्मी बँक भरतीसंदर्भात अर्ज करण्यासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, ऑनलाईन अर्ज करण्याची महत्वाची लिंक, ऑनलाइन अर्ज पाठवण्यचा पत्ता, रिक्त पदांची सविस्तर संपूर्ण माहिती, मासिक वेतन, अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या अंतिम तारखा, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण याबद्दल सर्व अधिकृत जाहिरात PDF मध्ये सर्व बाबी खालील भागात नमूद केल्या आहेत

भरतीचे नावधनलक्ष्मी बँक भरती-2025
अर्ज अंतिम तारीख12 जुलै 2025
नोकरीचे ठिकाण भारतात कोठेही
अर्ज करण्याची पध्दतऑनलाईन

धनलक्ष्मी बँक मध्ये विविध रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे, आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. निवडीचे अंतिम अधिकार संबधित विभागाकडे असले तरी, प्रत्यक्ष मुलाखत किंवा परीक्षेच्या माध्यमातून उमेदवार अंतिम निवड यादीत स्थान मिळवत आहेत.

रिक्त पदांचा तपशील :-

पदांचे नाव
कनिष्ठ अधिकारी
सहाय्यक व्यवस्थापक
परीक्षा केंद्र
दिल्ली/NCR, मुंबई/ठाणे/नवी मुंबई/MMR, अहमदाबाद/गांधीनगर,
हैदराबाद, विजयवाडा/गुंटूर, बंगलोर, चेन्नई, कोईम्बतूर, कोझिकोड, त्रिशूर,
एर्नाकुलम, तिरुवनंतपुरम.

संस्थेचे नाव – धनलक्ष्मी बँक

रिक्त जागा – रिक्त पदे नमूद नाही करण्यात आली आहेत.

अर्ज करण्याची प्रक्रिया – या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

नोकरीचे ठिकाण – भारतात कोठेही

परीक्षा पध्दत – ऑनलाईन टेस्ट

वयोमर्यादा –

  • कनिष्ठ अधिकारी – 21 ते 25 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
  • सहाय्यक व्यवस्थापक -21 ते 28 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु करण्याची तारीख23/06/2025
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख12/07/2025
ऑनलाईन अर्ज दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख12/07/2025
ऑनलाईन अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीख27/07/2025
ऑनलाइन फी भरणे शेवटची तारीख23/06/2025 TO 12/07/2025

कनिष्ठ अधिकारी :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह किंवा 6.0 आणि त्याहून अधिक CGPA असलेले कोणतेही पदवीधर.

सहाय्यक व्यवस्थापक :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह किंवा 6.0 आणि त्याहून अधिक CGPA असलेली कोणतेही पदव्युत्तर पदवी.

अर्ज कसा करावा :-

उमेदवाराने 23.06.2025 ते 12.07.2025 जाहिरात जाहीर झाल्यापासून 20 दिवसामध्ये ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत त्यामुळे अर्ज ऑनलाइन करावेत

प्रवर्गपरीक्षा शुल्क
प्रति उमेदवारRs.708 /- (+GST)
Bank Job last date-2025
⚠️ महत्त्वाची सूचना – अर्ज करण्यापूर्वी अवश्य वाचा!

प्रिय मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि पात्रता पडताळूनच अर्ज सादर करा. जरी ही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून संकलित केली असली तरी, काही ठिकाणी तफावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, अर्ज अंतिम करण्यापूर्वी सर्व तपशील स्वतः पडताळून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, यातील कोणत्याही चुकीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

सरकारी नोकरी, सरकारी योजना, Private Job’s तसेच इतर माहितीसाठी मोफत मराठी मध्ये अपडेट मिळवण्यासाठी दररोज mahanoukari.in या संकेतस्थळाला भेट द्या.

🔖 अधिकृत PDF जाहिरात🔗येथे क्लिक करा
🔍 अधिकृत संकेतस्थळ🔗येथे क्लिक करा

👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा !!! 🎯

Leave a Comment