Government Courses Admission 2025 | शासनमान्य व अन्य कोर्सेससाठी प्रवेश सुरु !

Government Courses Admission 2025:-डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी) व ‘स्व’-रूपवर्धिनी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र,पुणे यांच्या संयुक्त अंतर्गत अनुसूचित जातींच्या विद्यार्थीसाठी विनामूल्य पॅरामेडिकल प्रशिक्षणसाठी प्रवेश सुरु आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बार्टी ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असून, अनुसूचित जातींच्या (SC) युवक-युवतींसाठी सामाजिक न्याय, कौशल्य विकास, संशोधन आणि प्रशिक्षण या क्षेत्रात काम करते.बार्टीने २०१३ मध्ये कौशल्य विकास सेल (Skill Development Cell) स्थापन केली असून, राज्यभरातील TSP (Training Service Providers) सहकार्याने लाखो SC उमेदवारांना नि:शुल्क प्रशिक्षण दिले जाते.

Government Courses Admission 2025

‘स्व’-रूपवर्धिनी ही पुण्यात १९७९ मध्ये स्थापना झालेली स्वयंसेवी संस्था आहे ज्याचा मुख्य उद्देश सामाजिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे.कौशल्य विकास केंद्र (च-होली, पुणे):एप्रिल २०२३ मध्ये च-होली (Chaholi Budruk) येथे तीन मजली बीहंगम प्रशिक्षण संकुलाचे उद्घाटन झाले. यामध्ये ऑपरेशन थियेटर तंत्रज्ञ, मेडिकल रेकॉर्ड व हेल्थ इनफॉर्मेशन तंत्रज्ञ, जनरल नर्सिंग व मिडवायफरी असिस्टंट, फिजिओथेरपी डिप्लोमा, इत्यादी आरोग्य क्षेत्राशी संबंधित शासनमान्य अभ्यासक्रम मोफत दिले जातात.

कोर्सेस स्वरूप (Course Type):-

अ.क्रकोर्से प्रकारकालावधी
1G.N & M. Assistant01 वर्ष
2Operation Theatre Technician01 वर्ष
3Medical Record &
Health Information
Technician
06 महिने
4Patient Assistant01 वर्ष

महत्वाची माहिती (Important Information):

  • अनुसूचित जातींच्या विद्यार्थीसाठी सर्व प्रशिक्षण विनामूल्य उपलब्ध आहे; कोणतेही प्रशिक्षण शुल्क आकारले जाणार नाही.(प्रशिक्षण शुल्क माफ आहे.)
  • गणवेश व परीक्षा फॉर्मसाठी विद्यार्थीनां रु.२५००/- प्रशिक्षण केंद्रावर भरावे लागतील.
  • सदर प्रशिक्षण कार्यक्रम हा अनुसूचित जातींमधील 18 ते 40 वयोगटातील युवक व युवतीसाठी आहे.
  • इच्छुक उमदेवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या QR कोड किवां गुगल फॉर्मद्वारे मूळ माहितीसोबत भरावा व आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी प्रशिक्षण केंद्रास मूळ कागदपत्रे सोबत भेट द्यावी.
  • प्रशिक्षण सुरु झाल्यानंतर उमदेवारांना गैरहजर राहता येणार नाही आणि प्रशिक्षणानंतर नोकरी करणे बंधनकारक आहे.
  • प्रथम येण्यारास प्राध्यान्य.
  • मर्यादित 25 जागा प्रति प्रशिक्षण कार्यक्रम/ अभ्यासक्रम कार्यक्रम उपलब्ध
  • MSBSVET अंतर्गत प्रमाणपत्र मिळेल.
  • प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या व प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांना रु.४००० ते ६००० महिना बार्टीमार्फत विद्यावेतन मिळेल.

Admission Open Paramedical Courses

आवश्यक कागदपत्रे (Required Documents) :-

  • शैक्षणिक पात्रता (किमान 10वी पास)
  • मूळ 10वी गुणपत्रिका
  • मूळ शाळा/कॉलेज सोडल्याचा दाखला
  • अनुसूचित जातीचा दाखला
  • आधार कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र/निवासी प्रमाणपत्र/ रेशन कार्ड/ लाईट बिल
  • दोन पासपोर्ट फोटो
  • बँक पासबुक झेरोक्स
  • सर्व कागदपत्रे स्व-साक्षाकित प्रत

प्रशिक्षण उद्देश (Traning Purpose):-

  • कोशल्य व व्यतिमत्व विकास प्रशिक्षण
  • नोकरीसोबत सहायता
  • उच्चशिक्षित आणि अनुभवी शिक्षक
  • सुसज्ज पायाभूत सुविधा
  • अत्याधुनिक पध्दतीच्या प्रयोगशाळा

अर्ज करण्याची पध्दत(How to Apply) :- ऑनलाईन पद्धतीने इच्छुक उमदेवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या QR कोड किवां गुगल फॉर्मद्वारे मूळ माहितीसोबत भरावा व आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी प्रशिक्षण केंद्रास मूळ कागदपत्रे सोबत भेट द्यावी.

Latest government course admission

कार्यसूचीप्रवेश मुदत
ऑनलाइन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक३0.08.२०२५
🔖 अधिकृत PDF जाहिरात🔗येथे क्लिक करा
🔍 अधिकृत संकेतस्थळ🔗येथे क्लिक करा

बस क्र.(Bus No.) :-

  • 152 अ – विश्रांतवाडी ते ‘स्व’-रूपवर्धिनी (वेळ – स.9.30 वा. आणि 4.00 वा)
  • १५८ – मनपा ते प्राईड वर्ल्ड सिटी
  • १५१ – पुणे स्टेशन ते आळंदी
  • 24 अ – कात्रज ते लोहगाव

Skill development courses admission

संपर्क माहिती (Contacts) :-

  • श्री. नितीन रासकर :- +९१ ८५३००10029
  • सौ.तेजस्विनी तापकीर :- +९१ ७८८७६१४७०६
  • श्री. धर्मेंद्र पाटील :- +९१ ९६६५०४९०९०
  • श्री. प्रसाद महाजन :- +९१ ८६05६७८७19

ठिकाण (Location) :- ‘स्व’-रूपवर्धिनी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र,सर्वे क्रमांक.३०५,पठारे कॉर्नर,प्राईड वर्ल्ड सिटीजवळ, च-होली-धानोरी लिंकरोड, च-होली बुदुक, पुणे – ४१२१०५

⚠️ महत्त्वाची सूचना – अर्ज करण्यापूर्वी अवश्य वाचा!

अर्ज भरण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता व इतर संपूर्ण सविस्तर माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खालील दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि एकत्रितपणे आपण या मोठ्या नोकरीच्या संधीचा पुरेपूर उपयोग करून आपल्या करिअरचे भविष्य प्रगतीच्या दिशेने घडवूया आणि पुढे जाऊया! 🎯

Leave a Comment