Hindustan Urvarak & Rasayan Limited Recruitment २०25 :-हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड IOCL, NTPC, CIL, FCIL आणि HFCL चे संयुक्त उद्यम अत्याधुनिक पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षम नैसर्गिक वायू आधारित खत संकुल (अमोनिया-युरिया) स्थापित करणे आणि त्यांचे उत्पादन बाजारात आणणे आणि त्याच वेळी आर्थिक विकासाला चालना देणे हे या कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
HURL या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील. त्यामुळे, जर तुम्ही या संधीचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे भरली जाणार आहेत, आणि उमेदवारांची निवड परीक्षा किंवा थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. भरतीसंबंधीची संपूर्ण आणि अधिकृत माहिती चला आता आपण सविस्तरपणे पाहूया.
हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड विभागात भरतीसंदर्भात अर्ज करण्यासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची महत्वाची लिंक, अर्ज पाठवण्यचा पत्ता, रिक्त पदांची सविस्तर संपूर्ण माहिती, मासिक वेतन, अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या अंतिम तारखा, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण याबद्दल सर्व अधिकृत जाहिरात PDF मध्ये सर्व बाबी खालील भागात नमूद केल्या आहेत
Hindustan Fertilizers & Chemicals Ltd.
Recruitment 2025
| जाहिरात क्रमांक | E/03/2025 |
| जाहिरात तारीख | 22.07.2025 |
| विभागाचे नाव | हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड भरती -2025-२६ |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन |
| अर्ज अंतिम तारीख | 12.08.2025 |
हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे, आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. निवडीचे अंतिम अधिकार संबधित विभागाकडे असले तरी, परीक्षेच्या माध्यमातून उमेदवार अंतिम निवड यादीत स्थान मिळवत आहेत.
रिक्त पदांचा तपशील (A.नियमित रोजगाराचा प्रकार) :-
| पदांचे नाव | रिक्त पदे | वेतनश्रेणी |
|---|---|---|
| उपाध्यक्ष | 03 | Rs.1,20,000-2,80,000 |
| अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक | 01 | Rs.90,000 – 2,40,000 Rs.80,000 – 2,20,000 |
| उपव्यवस्थापक, असिस्टंट मॅनेजर | 03 | Rs.60,000-1,80,000 Rs.80,000 – 2,20,000 |
| वरिष्ठ अभियंता, अभियंता | 13 | Rs.45000-150000 Rs.40,000-1,40,000 |
| असिस्टंट मॅनेजर, उपव्यवस्थापक | 17 | Rs.50000-160000 Rs.60,000-1,80,000 |
| अभियंता | 03 | Rs.40,000-1,60,000 |
| वरिष्ठ व्यवस्थापक,अभियंता | 02 | Rs.80,000 – 2,20,000 Rs.40,000-1,40,000 |
| अधिकारी,व्यवस्थापक | 02 | Rs.40,000-2,00,000 |
शैक्षणिक पात्रता :-वरील अभियांत्रिक, रसायन/रासायनिक तंत्रज्ञान पदवी, इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन कम्युनिकेशन /प्रक्रिया नियंत्रण, अनुभव 02 किवा 05 वर्ष असणे (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहा).
Hindustan Urvarak – Vision Details Summary 2025
रिक्त पदांचा तपशील (B. Fixed Term Contract (FTC) Basis):-
| पदांचे नाव | रिक्त पदे | वेतनश्रेणी | शैक्षणिक पात्रता |
|---|---|---|---|
| वरिष्ठ व्यवस्थापक | 01 | Rs.80,000 – 2,20,000 | सीए/एमबीए, वित्त विषयात किमान 14 वर्षे अनुभव |
| मॅनेजर | 01 | Rs.70,000 – 2,00,000 | सीए/एमबीए, वित्त विषयात किमान 12 वर्षे अनुभव |
| अधिकारी | 03 | Rs.40,000 – 1,40,000 | एलएलबी किमान 5 वर्षे अनुभव |
पदांचे नाव (Post Name) :- वरिष्ठ व्यवस्थापक, मॅनेजर, अधिकारी/(एफटीसी) या पदांची भरती
विभागाचे नाव (Department Name) :- हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड
एकूण रिक्त पदे (Toral Vacancies) :- पदांसाठी भरती
नोकरी प्रकार (Job Type) :- पूर्णवेळ आणि 3 वर्षासाठी कंत्राठी पध्दत
नोकरीचे ठिकाण (Job Location) :- नमूद नाही.
वयोमर्यादा (Age limit) :- वरील विविध पदांसाठी किमान वय 30 तर कमाल 55 वयोमर्यादा असावी.
Future Forward: HURL 2025 last date
महत्वाच्या तारखा (Important Dates) :-
| ऑनलाइन अर्ज नोंदणी तारीख | 22.07.2025 |
| ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख | 12.08.2025 |
| वयोमर्यादा आणि पात्रताोत्तर अनुभव निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख | ३०.०६.२०२५ |
URL 2025: The Chemical Powerhouse jobs
अर्ज कसा करावा :-
- उमेदवारांनी अर्ज https://jobs.hurl.net.in/ या वेबसाइटवर किंवा HURL च्या ‘करिअर‘ विभागात ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.
- उमेदवारांनी स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करणे बंधनकारक आहे.
- उमेदवाराकडे एक सक्रिय/प्रवेशयोग्य ई-मेल आयडी आणि कार्यरत मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.
- ऑनलाइन अर्ज सादर करताना लागणारी सर्व प्रमाणपत्रे/दस्तऐवज स्कॅन केलेली असावीत.
- अंतिम प्रक्रियेच्या बाहेर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
ऑनलाईन अर्ज करतांना उमदेवारांनी कागदपत्रे तयार ठेवावी :-
- पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र(लागू असल्यास)
निवड प्रक्रिया (Selecation Process) :-
- निवड प्रक्रियेचा निकाल केवळ www.hurl.net.in या वेबसाइटवरील ”करिअर” या विभागात प्रसिद्ध केला जाईल.
- उमेदवारांना वेळोवेळी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
- पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी मूल्यांकनाच्या उद्देशाने, तसेच अंतिम निवड झाल्यास सामील होताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक राहील.
- भरती प्रक्रियेशी संबंधित सर्व अद्ययावत माहिती उमेदवारांनी नमूद केलेल्या ई-मेल आयडीवर पाठवली जाईल व ती HURL च्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.
| ⚠️महत्त्वाची सूचना: अर्ज करण्यापूर्वी कृपया वाचा ⚠️ प्रिय वाचकांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कृपया आपली पात्रता तपासा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.ही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून संकलित केली असली तरी, काही ठिकाणी थोडी तफावत असू शकते. त्यामुळे, अर्ज अंतिम करण्यापूर्वी सर्व तपशील स्वतः पडताळून पाहण्याची जबाबदारी तुमची आहे. या माहितीतील कोणत्याही चुकीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. |
A New Era of Agri Innovation Application Form
अधिकृत PDF जाहिरात आणि संकेतस्थळ (Official Advertisement & Website) :-
| 🔖 अधिकृत PDF जाहिरात | 🔗येथे क्लिक करा |
| 🔍 अधिकृत संकेतस्थळ | 🔗येथे क्लिक करा |
👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि एकत्रितपणे आपण या मोठ्या नोकरीच्या संधीचा पुरेपूर उपयोग करून आपल्या करिअरचे भविष्य प्रगतीच्या दिशेने घडवूया आणि पुढे जाऊया! 🎯