MSC Bank Recruitment 2025 | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

MSC Bank Recruitment 2025 :- महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई कडून इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी भरती जाहिरात जाहीर करण्यात आलली आहे,विविध प्रशिक्षणार्थी पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील. त्यामुळे, जर तुम्ही या संधीचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे भरली जाणार आहेत, आणि उमेदवारांची निवड परीक्षा किंवा थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. या भरतीसंबंधीची संपूर्ण आणि अधिकृत माहिती चला आता आपण सविस्तरपणे पाहूया.

बँकिंग विभागात प्रशिक्षणार्थी भरतीसंदर्भात अर्ज करण्यासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची महत्वाची लिंक, अर्ज पाठवण्यचा पत्ता, रिक्त पदांची सविस्तर संपूर्ण माहिती, मासिक वेतन, अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या अंतिम तारखा, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण याबद्दल सर्व अधिकृत जाहिरात PDF मध्ये सर्व बाबी खालील भागात नमूद केल्या आहेत

जाहिरात क्रमांक02/MSC Bank/-2025-२६
जाहिरात तारीख17.07.2025
विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्ज अंतिम तारीख06.08.2025

मित्रांनो, सध्या देशात बेरोजगारीची गंभीर समस्या असतानाही, हे दिलासादायक आहे की महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार विविध विभागांमध्ये नोकरभरती प्रक्रिया राबवत आहेत. २०२५ मध्ये, विशेषतः बँकिंग विभाग,आरोग्य विभाग, पोलीस भरती आणि जिल्हा परिषद यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असल्याने, नवीन नोकरभरती प्रक्रिया वेगाने सुरू झाल्याचे चित्र आपण पाहत आहोत.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई विविध प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे, आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. निवडीचे अंतिम अधिकार संबधित विभागाकडे असले तरी, परीक्षेच्या माध्यमातून उमेदवार अंतिम निवड यादीत स्थान मिळवत आहेत.

पदांचे नाव (Post Name) :- विविध प्रशिक्षणार्थी पदांसाठी

विभागाचे नाव (Department Name) :- महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई

एकूण रिक्त पदे (Toral Vacancies) :- 167 पदांसाठी भरती

नोकरी प्रकार (Job Type) :- प्रशिक्षणार्थी

नोकरीचे ठिकाण (Job Location) :- मुंबई

प्रशिक्षण कालावधी (Training) :- 12 महिने (प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर कामाची कामगिरी, गोपनीय अहवाल, उपस्थिती नोंदी इत्यादींच्या आधारे केले जाईल. समाधानकारक कामगिरीवर उमेदवाराला प्रशिक्षण कालावधी दरम्यान अधिकाऱ्यांच्या एकूण मूल्यांकनाच्या आधारे 0६ महिन्यांसाठी प्रोबेशनवर ठेवले जाईल आणि त्यानंतर बँकेच्या सेवेत त्याची पुष्टी केली जाईल.)

रिक्त पदांचा तपशील :-

पदांचे नावरिक्त पदेवेतनश्रेणीशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अधिकारी44Rs.30,000/-कोणत्याही शाखेतील पदवीधर/
10 वी पास/
JAIIB/CAIIB/MSCIT प्रमाणपत्र किंवा ट्रेझरी/आंतरराष्ट्रीय बँकिंग विभागात अनुभव
सहयोगी50Rs.25,000/- कोणत्याही शाखेतील पदवीधर/
10 वी पास
टंकलेखक09Rs.25,000/- कोणत्याही शाखेतील पदवीधर/
10 वी पास/
स्टेनोग्राफी कोर्स/
संगणक ज्ञान आवश्यक
वाहनचालक06Rs. 22,000/- 10 वी पास/
LMV परवाना
शिपाई58Rs.20,000/-10 वी पास

महत्वाच्या तारखा (Important Dates) :-

ऑनलाइन अर्ज नोंदणी तारीख17.07.2025
ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख06.08.2025
ऑनलाइन अर्ज शुल्क भरण्याची तारीख०६.08.२०२५

ऑनलाइन अर्ज करतांना उमदेवारांनी खालील कागदपत्रे तयार ठेवावी :-

  • पासपोर्ट फोटो व सही
  • डाव्या अंगठ्याचा ठसा
  • हस्तलिखित घोषणा पत्र
  • शैक्षणिक प्रमाणपत्र

अर्ज कसा करावा :-

  • उमेदवारांनी खाली दिलेल्या वेबसाइटला भेट द्यावी. “APPLY ONLINE” या पर्यायावर क्लिक करावे.
  • अर्ज नोंदणी करण्यासाठी, “CLICK HERE FOR NEW REGISTRATION” हा पर्याय निवडावा आणि संपूर्ण तपशील काळजीपूर्वक भरावा. उमेदवाराने तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड लिहून ठेवावा.
  • उमेदवार एकाच वेळी अर्ज भरू शकत नसेल, तर “SAVE & NEXT” निवडून केलेला डेटा सेव्ह करू शकते.
  • उमेदवारांना ऑनलाइन अर्जात भरलेली माहिती काळजीपूर्वक भरा कारण “COMPLETE REGISTRATION BUTTON” वर क्लिक केल्यानंतर बदल करणे अशक्य होतो.
  • उमेदवाराच्या अर्जात कोणताही बदल/चुकीची माहिती आढळल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
  • उमेदवाराने संपूर्ण माहिती भरावी आणि “VALIDATE YOUR DETAILS” आणि “SAVE & NEXT” पर्याय क्लिक करून अर्ज करावा.
  • छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करू शकतात.
  • “COMPLETE REGISTRATION BUTTON” वर क्लिक करण्यापूर्वी संपूर्ण अर्ज पडताळणी करण्यासाठी “PREVIEW TAB” वर क्लिक करावे.
  • आवश्यक तपशील बरोबर आहेत का याची पडताळणी केल्यानंतर “COMPLETE REGISTRATION” वर क्लिक करा.
  • ”PAYMENT” केल्यानंतर अर्ज “SUBMIT” क्लिक करा.

निवड प्रक्रिया (Selecation Process) :-उमेदवारांची निवड IBPSद्वारे ऑनलाइन परीक्षा आणि बँकेद्वारे वैयक्तिक मुलाखतींच्या आधारे केली जाईल.

परीक्षा शुल्क (Exam Fees) :-

प्रवर्गपरीक्षा शुल्क
कनिष्ठ अधिकारीRs. 1,770/-
सहयोगी, टंकलेखक, वाहनचालक, शिपाई Rs. 1,180/-

IMPORTANT NOTICE

⚠️महत्त्वाची सूचना: अर्ज करण्यापूर्वी कृपया वाचा ⚠️

प्रिय वाचकांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कृपया आपली पात्रता तपासा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.ही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून संकलित केली असली तरी, काही ठिकाणी थोडी तफावत असू शकते. त्यामुळे, अर्ज अंतिम करण्यापूर्वी सर्व तपशील स्वतः पडताळून पाहण्याची जबाबदारी तुमची आहे. या माहितीतील कोणत्याही चुकीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

अधिकृत PDF जाहिरात आणि संकेतस्थळ (Official Advertisement & Website) :-

🔖 भरतीची अधिकृत PDF जाहिरात👉🔗येथे क्लिक करा
🔍 अधिकृत संकेतस्थळ👉🔗येथे क्लिक करा
🔍 नोंदणी संकेतस्थळ👉🔗येथे क्लिक करा

👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि एकत्रितपणे आपण या मोठ्या नोकरीच्या संधीचा पुरेपूर उपयोग करून आपल्या करिअरचे भविष्य प्रगतीच्या दिशेने घडवूया आणि पुढे जाऊया!

Leave a Comment