BSF Bharati 2025 Apply :- बीएसएफ अंतर्गत हेड कॉन्स्टेबल भरती
BSF Bharati 2025 Apply :- बीएसएफ अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदांसाठी सुवर्णसंधी भेटत आहे. 10वी 12वी पास उमेदवारांकाडून अर्ज मागवण्यात येत आहेत. गृह मंत्रालय, सीमा सुरक्षा दल, रेडिओ ऑपरेटर आणि रेडिओ मेकॅनिक (अराजपत्रित) संवर्ग भरती नियम-२०१८ मध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदींनुसार, २०२५ सालच्या रिक्त जागांसाठी सीमा सुरक्षा दल (कॉमन सेट-अप) मध्ये तात्पुरत्या आधारावर गट-‘क’ मधील हेड कॉन्स्टेबल … Read more