Maharashtra Charity Commissioner Recruitment 2025: Apply Now | धर्मादाय आयुक्त भरती !
Maharashtra Charity Commissioner Recruitment 2025 :- धर्मादाय आयुक्त,महाराष्ट्र राज्य,मुंबई अंतर्गत गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत “विधि सहाय्यक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (कनिष्ट श्रेणी), निरीक्षक, वरिष्ठ लिपिक” पदांसाठी एकूण १७९ जाहीर झालेल्या सरकारी नोकरभरतीची सुवर्णसंधी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी … Read more