Government Courses Admission 2025 | शासनमान्य व अन्य कोर्सेससाठी प्रवेश सुरु !

https://mahanoukari.in/government-courses-admission-2025/

Government Courses Admission 2025:-डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी) व ‘स्व’-रूपवर्धिनी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र,पुणे यांच्या संयुक्त अंतर्गत अनुसूचित जातींच्या विद्यार्थीसाठी विनामूल्य पॅरामेडिकल प्रशिक्षणसाठी प्रवेश सुरु आहेत. बार्टी ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असून, अनुसूचित जातींच्या (SC) युवक-युवतींसाठी सामाजिक न्याय, कौशल्य विकास, संशोधन आणि प्रशिक्षण या क्षेत्रात काम करते.बार्टीने … Read more