Mumbai Port Trust Sports Recruitment 2025 | मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत क्रीडा प्रशिक्षणार्थी पदांची भरती !
Mumbai Port Trust Sports Recruitment २०25 :-मुंबई पोर्ट प्राधिकरण स्पोर्ट्सक्लब उद्देश गुणवत्तापूर्ण खेळाडूंना शटल बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कबड्डी आणि व्हॉलीबॉल या क्रीडा विभागामध्ये “क्रीडा प्रशिक्षणार्थी” म्हणून सहभागी करून घेणे आहे. या उपक्रमामार्फत इच्छुक आणि कुशल खेळाडूंना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन व संधी प्रदान करून त्यांचा सर्वांगीण क्रीडा विकास साधणे हे उद्दिष्ट ठेवले आहे. Mumbai Sports … Read more