District Hospital Pune Bharti 2025 | जिल्हा रुग्णालय पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु !

District Hospital Pune Bharti PDF, रक्तपेढी सल्लागार भरती

District Hospital Pune Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, वडाळा, मुंबई (MSACS) आणि सिव्हिल हॉस्पिटल पुणे अंतर्गत DGHS/MSACS सहाय्यक रक्तपेढी पुणे जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर, निवडलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी / मुलाखतीसाठी बोलावले जाईल. सिव्हिल हॉस्पिटल पुणे या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने … Read more