National Health Mission | राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कंत्राटी रिक्त भरती !
National Health Mission Recruitment 2025 :-कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राबविणेत येणा-या विविध कार्यक्रमासाठी कोल्हापूर महानगरपालिका एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीकरीता खालील दर्शविलेप्रमाणे एकत्रीत मानधनावर कंत्राटी रिक्त एपिडेमियोलॉजिस्ट व एएनएम या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविणत येत आहे. एकात्मिक आरोग्य अभियान या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. त्यामुळे, जर तुम्ही … Read more