Mumbai Port Trust Hiring Apply Now 2025 |MPT मुंबई पोर्ट ट्रस्ट |
Mumbai Port Trust :-मुंबई बंदर प्राधिकरणाने कंत्राटी कनिष्ठ अभियंता (Civil) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये 20 रिक्त जागा भरण्यासाठी ऑफलाइन अर्ज करू इच्छिणारे उमेदवार mumbaiport.gov.in या वेबसाइटला भेट देऊ शकता. मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत जाहीर झालेल्या नोकरभरतीची सुवर्णसंधी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी आहे. या भरतीसाठी अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. त्यामुळे, जर … Read more