PCMC Recruitment Apply Now 2025 ! पिंपरी चिंचवड महानगरपािलका भरती सुरु !
PCMC Recruitment :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पदव्युत्तर यशवंतराव चव्हान स्मृति रुग्णालयात 6 महिने कालावधीसाठी हंगामी भरणेबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदांची,शैक्षणिक पात्रता व इतर बाबीची पूर्तता करणा-या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पधदतीन अर्ज मागविण्यात येत आहेत. महानगरपािलका भरतीसाठी कोणत्याही टप्प्यावर कोणालाही लाच देण्याची आवश्यकता नाही, उमेदवारांनी भरती/निवड एजंट म्हणून काम करणाऱ्या बेईमान व्यक्तींना बळी पडू … Read more