NHM अंतर्गत 103 जागा जाहीर | Jalgaon Health Dept Hiring ! Apply Now 2025
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात 103 विविध जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. संबंधित पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत जाहीर झालेल्या सरकारी नोकरभरतीची सुवर्णसंधी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी आहे. या भरतीसाठी अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. त्यामुळे, जर तुम्ही या संधीचा … Read more