LIC हाऊसिंग फायनान्सतर्फे 250 पदांसाठी भरती सुरू | LIC Recruitment Apply now 2025
LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LICHFL) आस्थापनेतील प्रशिक्षणार्थी पदांच्या 250 जागा भरावयाच्या असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LICHFL) च्या विविध कार्यालयांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्यासाठी यूजीसी/एआयसीटीई द्वारे मान्यताप्राप्त सर्व भारतीय विद्यापीठे/संस्थांमधून नवीन पदवीधरासाठी…!!! LIC Recruitment Apply now 2025 प्रशिक्षणार्थी पदांच्या :- 250 जागा प्रशिक्षण कालावधी :- 12 महिने … Read more