Government College Amravati Recruitment check now -2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावती भरती |

Government College Amravati 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,अमरावती येथे 25 रिक्त पदांची भरती पदांची कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती Government College Amravati येथे प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक यांच्या पदांची कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या सर्व पदांकरिता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग नवी दिल्ली यांच्या मानकानुसार … Read more