MPSC Recruitment 2025 – Apply Online Now | महाराष्ट्र लोकसेवा आयोग

MPSC Recruitment

MPSC Recruitment 2025 :महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार सह संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, गट-अ या संवर्गातील पदभरतीकरीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. MPSC Recruitment 2025 एकुण पद – 01 जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक … Read more